Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

अखेर स्पाईस जेट कंपनीतील ४६३ कामगारांनी मिळविला न्याय, परंतू …. वाचा संपूर्ण विश्लेषण

४६३ कामगारांना त्वरित कामावर घेण्याचे केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायालयाचे स्पाईस जेट कंपनीला आदेश मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्पाईस जेट Spice Jet मधील कामगार आंदोलनात अखेर कामगारांचा विजय झाला असून केंद्र सरकारच्या... Read more »

बंडखोर Blog: “कुठे गेली ती शिवसेना ? कुठे गेली ती मनसे ? कुठे गेली यांची माणसे ??”

माशांचा वास येतो म्हणून दादर येथील मंडईवर झालेला पाडकामाबाबत ज्येष्ठ पत्रकार मल्हारराव मोहिते यांचा ठाकरे बंधूंना तिखट सवाल मुंबईतील दादरस्थित मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर ९ ऑगस्ट रोजी महापालिकेने बुलडोझर चालवला आणि एकाएकी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“मर्कटाच्या नादि लागून असे झाले राजाचे हाल…त्यात तेल लावलेला पैलवान नाचवतोय त्याला फार !”

आधीच मर्कट त्यात राजाच्या साथीने चढली झिंग; सत्तेच्या सोपानावर मारली त्याने जोरदार पिंक एक होता राजा आटपाट नगरीचा, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कृपेने त्याला मिळाला राज्याचा पूर्ण कारभार, विरोधकांनीही त्याच्या आई वडिलांच्या... Read more »

भाजपला गावला मुख्यमंत्री पदाचा चेहरा !! राज ठाकरे असणार भाजपचा पुढला मुख्यमंत्री पदाचा मोहरा !!!

‘संघ’ मांडू पाहतोय नवा डाव… राज्यात भाजपची सध्या मोठी गोची झालीय. थोडेथोडके नव्हे तर चक्क १०६ आमदारांचे पाठबळ असूनही भाजपला राज्यात सत्ता आणता येत नाहीये. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना,... Read more »

महाराष्ट्र वार्ता राजकीयवाणी! अखेर शिवसेना एकटी पडली, एकहाती “प्रताप” दाखवणार?

शिवसेनेचा अभिमन्यू-कर्ण होणार की ती अर्जुनासारखी लढणार? वाचा सविस्तर विश्लेषण शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिलेलं पत्र आज दिवसभर माध्यमात व्हायरल होत होतं. या पत्रात त्यांनी... Read more »

‘मातोश्री’चे कान भरणाऱ्या संपर्कनेत्यांच्या ग्रहणात अडकली शिवसेना ग्रामीण !

शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील कामगिरीवर प्रकाश टाकाणारा लेख ८० च्या दशकापूर्वी शिवसेनेची एक पक्ष म्हणून हद्द मुंबई आणि ठाणे पर्यंतच मर्यादित होती. दरम्यानच्या काळात जसजशी या शहरांत शिवसेनेची पाळंमुळं खोल... Read more »

हेच ‘ते’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें भोवतीचे कथित बडवे ! वाचा जळजळीत लेख

जाणून घ्या कट्टर शिवसैनिकांचा का आहे ‘या’ नेत्यांवर विशेष राग … आज शिवसेना सत्तेत आहे आणि सेनेतील कथित बडव्यांच्या जोडीला असलेली इतर मंडळी सत्तेत मंत्रीपदी आहेत किंवा पक्ष संघटनेत महत्वाच्या भूमिकेत आहेत.... Read more »

शिवसैनिकांच्या मते कोण आहेत शिवसेनेतील ‘ते’ झारीतले शुक्राचार्य जे पक्षाला पोखरत आहेत?

कोण आहेत ते बडवे? “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” हे वाक्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना वापरलं होतं. यानंतर बरीच वर्षे या बडव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात होत राहिली. त्यावेळी... Read more »

शिवसेना सत्तेत! परंतू बाळासाहेबांची ‘संघटना’ रसातळाला ….

येत्या १९ जून रोजी शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्तमानाचा टप्प्याटप्प्याने घेतलेला आढावा वाचा ‘आवाआ..ज कुणाचा, शिवसेनेचा” ही आरोळी शिवसैनिकांनी गेल्या दीड वर्षात अभावानेच ललकारली असेल. याचं कारण रस्त्यावरची लढाई लढणारी शिवसेना सत्तेत... Read more »

कोरोना लसीकरण खरंच प्रभावी आहे का? वाचा डॉ. चंद्रशेखर साठये यांचा स्फोटक लेख

व्हॅक्सिनकल्लोळ व्हॅक्सिन्स – अर्थात रोगप्रतिबंधक लसींचा सार्वजनिक आरोग्य सुधारणांमध्ये फार महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. देवी – स्मॉल पॉक्स – च्या आजाराचे – जगातून निर्मूलन होण्यामागे देवाच्या प्रभावी लसीच्या सार्वत्रिक लसीकरणाचा १०० टक्के... Read more »