Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

अजित पवार यांची विरोधीपक्षनेते पदि निवड

अजित पवार यांची विरोधीपक्षनेते पदि निवड मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र विधानसभेत आज शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतदानादरम्यान शिंदे-भाजप गटाच्या बाजूने १६४ तर विरोधात ९९ मते पडली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते... Read more »

इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

राज्यपालांनी अंधेरी येथे जगन्नाथ रथयात्रेपुढील मार्ग झाडला मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

जागतिक वन महोत्सव उरण येथील बेलडोंगरीवर साजरा

जागतिक वन महोत्सव उरण येथील बेलडोंगरीवर साजरा उरण, दि. ३(विठ्ठल ममताबादे): १ जूलै ते ७ जूलै ह्या जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी... Read more »

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान मुंबई, दि. ३ : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांनी व्हिप झुगारुन राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. या मतदानाचं व्हिडीओ चित्रीकरण... Read more »

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मदरसा आधुनिकीकरण योजना, अल्पसंख्याक शाळांसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि “धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहूल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा,... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास ठाकरे सरकारकडून शिक्कामोर्तब; आता चेंडू केंद्राच्या कोर्टात

औरंगाबाद चे नामकरण ‘संभाजीनगर’ व उस्मानाबाद चे ‘धाराशिव’ करण्यास ठाकरे सरकारची मान्यता मुंबई, दि.२९ : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली... Read more »

नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी

नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली. नाईकनगर सोसायटीची... Read more »

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मृतांबाबत मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश मुंबई, दि. २८ : मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली... Read more »

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देत उद्धव ठाकरे यांनी मारला मास्टरस्ट्रोक!

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता पनवेल/नवी मुंबई, दि. २८:  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे की दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा वाद आता... Read more »

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

उरण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाथी करिअर मार्गदर्शन शिबीर उरण, दि. २७ : नुकतेच १०वी व १२वीचे निकाल लागलेले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील नोकरी... Read more »