
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. २३ : खेळ माणसाला शरीराने, मनाने तंदुरुस्त ठेवतात. खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खिलाडूवृत्तीने वागण्याची... Read more »

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद किर्गिस्तानच्या बिश्केक येथे झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाने ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल... Read more »

बालपणातील दम्यालाही हरवून महाराष्ट्राची धावपटू सुदेष्णाने केली सोनेरी हॅटट्रिक पोडियमजवळ हणमंत शिवणकर स्तब्धपणे उभे होते. त्यांचे मन मात्र काही वर्षे मागे धावत त्या दिवसापर्यंत गेले. काही वर्षांपूर्वी त्याच दिवशी त्यांची मुलगी सुदेष्णा... Read more »

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस पंचकुला, दि. ११ चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या क्रमांकासाठी महाराष्ट्र आणि हरियाणात मोठी चुरस आहे. प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण बनला आहे.... Read more »

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत द्वितीय स्थानी पंचकुला : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांची मालिका सुरूच आहे. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन... Read more »

मुला-मुलींच्या संघाने पटकावले सर्वसाधारण उपविजेतेपद पंचकुला : ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या कामगिरीवर लागल्या आहेत. महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या कुस्ती संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने... Read more »

खेलो इंडिया स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर हरयाणा: हरयाणातील पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत २४ सुवर्ण, २४ रौप्य आणि १८ कांस्य... Read more »

खेलो इंडियात महाराष्ट्राची आगेकूच; योगा आणि सायकलिंगमध्ये सुवर्ण पदके पंचकुला, दि.६: महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे... Read more »

योगासन, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, कुस्तीत दाखवली चमक पंचकुला: खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी... Read more »

महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक मुंबई: पंचकुला (हरियाणा) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने पहिल्या कांस्य पदकाने खाते उघडले. गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात मुलींनी हे पदक... Read more »