Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ च्या मराठी अनुवादीत पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन पुणे, दि.२८: ‘भारत मार्ग’ हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारित सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र... Read more »

“‘बार्टी’ने सरसकट पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करावी” : ईश्वर आडसूळ

३० जानेवारीपासून बार्टी कार्यालयासमोर अमरण उपोषण, राज्यातून संशोधक होणार सहभागी पुणे, दि.२८: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे BANRF-2022 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करून... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक देश उभारणीसाठी महत्वाची” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री बालाजी विद्यापीठाचा २२ वा पदवी प्रदान सोहळा संपन्न पुणे, दि. २७: २१व्या शतकात ज्ञान ही सर्वात मोठी ताकद असून शिक्षणावरील गुंतवणूक हीच देश उभारणीच्या कार्यातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार असल्याचे प्रतिपादन... Read more »

जेजुरी गडावर आज पासून भव्य आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे-२०२३ बहू माध्यम प्रदर्शनास सुरुवात

जेजुरी गडावर आज पासून भव्य आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे-२०२३ बहू माध्यम प्रदर्शनास सुरुवात पुणे,  दि. २४: बहू माध्यमातून प्रदर्शित दूर्मिळ छायाचित्रे, लघूपट तसेच अत्यंत कमी वेळात भारतीय स्वातंत्र्य लढ्याची... Read more »

शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण पुणे दि. २१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना... Read more »

पुणे येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात १५६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण देशाच्या विकासात योगदान देण्याचं केंद्रीय मंत्र्यांचं नवनियुक्तांना आवाहन पुणे, दि. २०: पुणे येथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या विविध... Read more »

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २७ फेब्रुवारी रोजी होणार मतदान मुंबई, दि. १९: भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला... Read more »

व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

एकत्रित प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण पुणे, दि. १४: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात... Read more »

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखान्याला गेल्या हंगामाचा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर

वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट तर्फे दिले जाणारे २०२१- २२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर पुणे, दि. १४: पुणे जिल्ह्यात मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेनं २०२१-२२ या ऊस गाळप हंगामासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. सांगली... Read more »

“महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून  उत्तम प्रकारे कायदा व... Read more »