Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची सरकार परवानगी देणार

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची सरकार परवानगी देणार नागपूर/मुंबई, दि. २६ : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांना कालमर्यादा देण्यात येईल. मात्र दिलेल्या कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी... Read more »

सिडकोकडून दिवाळी – २०२२ गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ

सिडकोकडून दिवाळी – २०२२ गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ नवी मुंबई, दि. २५: सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ या गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी ७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

गृहनिर्माण विभागाने केलेली कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसारच

गृहनिर्माण विभागाने केलेली कार्यवाही नस्तीवर प्राप्त निर्देशानुसारच मुंबई, दि. ७ : विकासकामांची गतीने अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याकरीता शासन निर्णय/शासन परिपत्रक/शासन पत्र रद्द करण्याबाबतचे जे निर्देश नस्तीवर उप मुख्यमंत्री/मुख्यमंत्री यांच्याकडून प्राप्त प्राप्त... Read more »

“झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा”

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना मुंबई : गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २... Read more »

“बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते आभा लांबा, निरंजन हिरानंदानी, रहेजा यांना १७ वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान मुंबई, दि. २८ :प्रत्येक व्यवसाय व व्यापाराची उभारणी नैतिकता व सचोटीच्या पायावर असावी. बांधकाम व्यवसायिकांनी नैतिकता व चारित्र्य... Read more »

पुणे म्हाडाच्या ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

“सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे/मुंबई, दि. १८ : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस... Read more »

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्पांसाठी अभय योजना

योजना पूर्ण करण्यासाठी नवे विकासक नेमणार मुंबई, दि. २६: रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी(SRA) शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. या संदर्भतील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, रखडलेल्या योजनांमधील झोपडीधारकांचे भाडे व रखडलेली... Read more »

“बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने मिळणार घरे मुंबई, दि. १९: नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read more »

वांद्रे येथील भूखंडाबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

वांद्रे येथील भूखंडाबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण १. सदर जागेचा भाडेपट्ट्याबाबतची वस्तुस्थिती सदर जागा पहिल्यांदा ब्रिटिश सरकारचा कार्यालयात जलभाय आर्देशिर सेट यांना १ जानेवारी १९०१ ते ३१... Read more »

बांधकाम क्षेत्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे नगरविकास विभागाच्या माध्यमातून निराकरण करणार

‘नरेडको’ ने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट फोरम २०२२’ मध्ये नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई: बांधकाम क्षेत्र हे शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील सर्व अडचणी नगरविकास... Read more »