Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ८.८५ टक्के दराने परतफेड

महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ८.८५ टक्के दराने परतफेड मुंबई, दि १७ : महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज, २०२२ ची परतफेड दि. १८ जुलै २०२२ रोजी ८.८५ टक्के व्याज दराने करण्यात येणार आहे, असे... Read more »

ऑनलाइन सट्टेबाजीला थारा देणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत, मंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना मार्गदर्शक सूचना जारी

ऑनलाइन आणि समाजमाध्यमांवरील ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींनी भारतीय प्रेक्षकांना लक्ष्य करता येणार नाही ‘सट्टेबाजीमुळे ग्राहकांसाठी वित्तीय, सामाजिक-आर्थिक धोका निर्माण होतो’ मुंबई, दि. १३ : ऑनलाइन सट्टेबाजी मंचाचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करणे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट ची वाढ

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ५० बेसिस पॉईंट ची वाढ मुंबई, दि.८: रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेला संघर्ष अन्नधान्यांच्या महागाईला कारणीभूत ठरला आहे, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह... Read more »

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील

जागतिक बँकेने वर्तवला अंदाज रशिया-युक्रेन संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि अन्य कारणांमुळं जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ८० वर्षांनंतर जागतिक... Read more »

मे २०२२ मध्ये १,४०,८८४ कोटी रुपये एकूण जीएसटी महसूल संकलन; वार्षिक ४४% वाढ

जीएसटी लागू झाल्यापासून जीएसटी संकलनाने चौथ्यांदा आणि मार्च २०२२ पासून सलग तिसऱ्या महिन्यात १.४० लाख कोटींचा टप्पा ओलांडला नवी दिल्ली/मुंबई, दि.१: मे २०२२ मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन १,४०,८८५... Read more »

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्पांसाठी अभय योजना

योजना पूर्ण करण्यासाठी नवे विकासक नेमणार मुंबई, दि. २६: रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी(SRA) शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. या संदर्भतील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, रखडलेल्या योजनांमधील झोपडीधारकांचे भाडे व रखडलेली... Read more »

रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारला ३० हजार ३०७ कोटी रुपये देण्यास अखेर मंजूरी

गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी मुंबई, दि.२०: भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३०७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्र सरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता... Read more »

अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त

अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त नवी दिल्ली: सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या.... Read more »

“बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बीडीडी चाळीतील पोलिसांना बांधकाम दराने मिळणार घरे मुंबई, दि. १९: नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी... Read more »

१० कोटींच्या बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) प्रकरणी सीजीएसटी मुंबई कडून कंपनी मालकावर अटकेची

१० कोटींच्या बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) प्रकरणी सीजीएसटी मुंबई कडून कंपनी मालकावर अटकेची मुंबई, दि.१३: सीजीएसटी आयुक्तालय, मुंबई पश्चिम क्षेत्राने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) टोळीच्या फसवणुकीचे प्रकार उघड... Read more »