Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती

“धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे, दि. २७: एका सामान्य माणसाचे नेतृत्व समाजाच्या कल्याणासाठी संघर्षातून उभे राहते. स्व. आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर-२... Read more »

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू

कथित चकमकीनंतर विरोधी पक्षांनी उपस्थित केले अनेक सवाल ठाणे, दि. २४: बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आज सायंकाळी नाट्यमयरित्या घडलेल्या पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार आरोपी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

धक्कादायक! खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात लैंगिक अत्याचार ग्रस्त परदेशी महिलेस पोलिसांत गुन्हा नोंदवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

थेट पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून ‘शून्य एफआयआर’ नोंदवण्यासाठी वर्ग झालेल्या तक्रारीकडे कापुरबावडी Kapurbawdi Police पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? ठाणे Thane, दि. ३१: सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी देशातलं वातावरण ढवळून निघालंय. अगदी... Read more »

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

‘लाडकी बहीण’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारीही शासनाचीच; कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही ठाणे, दि. २७: हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य... Read more »

शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूरकर ‘बदला’ मोड वर

संतप्त झालेल्या पालक आणि नागरिकांकडून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन तर शाळेवरही मोर्चा बदलापूर, दि. २०: बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त झालेल्या पालक आणि नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात... Read more »

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दि. २०: उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा.... Read more »

कल्याण-डोंबिवली परिसराची भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नियोजन करावे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

“कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर योजना राबवावी” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई/ठाणे, दि. १६ : मुंबई, ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली या शहरात वेगाने विकास होत... Read more »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ तारखेला जमा होणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती १ कोटी पेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ ठाणे, दि. १२ : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता... Read more »

ठाणे-नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघा, तळवली ते शहापूर रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

“मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ‘लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी’ चा वापर उपयुक्त ठरणार ठाणे, दि. १०: रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” हे तंत्रज्ञान... Read more »

शिळफाटा येथील महिलेवरील सामूहिक अत्याचार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार; विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गृह विभाग व ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश मुंबई, दि. २७ : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने... Read more »