Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या प्रगतीचा घेतला आढावा “चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे” – अनुराग सिंह ठाकूर पुणे, दि. १२: केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा... Read more »

पप्पू पेजर कायमचा बंद झाला; ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं मुंबईत निधन मुंबई, दि. ९: ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज सकाळी ह्रदयविकारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. त्यांनी १०० हून अधिक... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ चित्रपटाला मिळाले मानांकन

मुंबईत आजपासून झाला प्रारंभ मुंबई, दि. २७: मुंबईत आजपासून शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सव सुरु होत आहे. पद्म पुरस्कार प्राप्त आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट-कर्मी प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अप्पाथा’ या तामिळ... Read more »

प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुदानाची रक्कम राज्य सरकार एक कोटी करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती मुंबई दि. १९ : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक... Read more »

भारतीय सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास पुणे/मुंबई, दि. २६: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांना ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल... Read more »

“काश्मीर फाइल्सने काश्मिरी पंडितांची शोकांतिका पडद्यावर दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली” – अनुपम खेर

‘चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या आहेत’ गोवा, दि. २३: ‘काश्मीर फाईल्स’ मुळे जगभरातील लोकांना १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर... Read more »

५३ व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात १२ आंतरराष्ट्रीय आणि ३ भारतीय चित्रपटांचा समावेश

५३ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी १५ चित्रपटांमध्ये चुरस गोवा, दि. ७: २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ... Read more »

पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. १५ : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं... Read more »

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी आयोजित नवी दिल्ली/मुंबई, दि. २७ : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल २०२० चा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती... Read more »

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ

कान्स चित्रपट महोत्सवात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचा विश्वास मुंबई, दि. २१: मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना... Read more »