
दहा हजार घरांचे नुकसान; घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य भिजले नागपूर दि. २४: नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून... Read more »

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे मोर्चाचे करण्यात आले होते आयोजन वर्धा, दि. १३: वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ओबीसी... Read more »

भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी अधिवेशनाचे आयोजन- विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. लेल्ला कारुण्यकरा यांची माहिती नागपूर, दि. ८: भारतीय राज्यशास्त्राची तत्वे आणि त्याची मूल्ये जागतिक स्तरावर पोहचावी यासाठी... Read more »

मंत्रालयात अधिकाऱ्यांसह घेतली आढावा बैठक मुंबई/चंद्रपूर, दि. ६: चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील... Read more »

“समाज व राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे” – राज्यपाल रमेश बैस वर्धा, दि. ४: देशाचे व्यापक सामाजिक, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी देशातील शैक्षणिक संस्थांचे मोठे योगदान राहिले आहे. देशाला जागतिकस्तरावर नेण्यासाठी यापुढे... Read more »

“गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार महसूल कामांची जबाबदारी निश्चित करणार” – महसूल मंत्री मुंबई/गोंदिया, दि. ३० : वाढत्या लोकसंख्येनुसार तहसीलदार, तलाठी यांची पदसंख्या वाढवून महसूलची कामे निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण... Read more »

“तरुणांच्या नवसंकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. १४: नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्या... Read more »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाकांक्षी योजनांची केली पायाभरणी नागपूरमधील गोधनी रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात काल, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विभागातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणी... Read more »

“राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १६: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने... Read more »

सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी सर्वंकष बृहत् आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. १०: सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने या स्थळाचे आगळेवेगळे महत्त्व... Read more »