Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्, वाचा सविस्तर बातमी

‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती जन औषधी दिवस २०२३ मुंबई, दि. ७: प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या... Read more »

‘सोशल मिडिया : शाप की वरदान?’ विषयावरील लेखिका निलांबरी जोशी यांच्या व्याख्यानाचे मुंबईत येत्या १९ नोव्हेंबर रोजी आयोजन

सायबरबुलिंग, हिंसा वाढणं, सेक्स्टिंग,ट्रोलिंग, सोशल मिडियाचं  व्यसन,  नो मोबाईल फोबिया, फेसबुक डिप्रेशन या व अशा अनेक विषयांवर नीलांबरी जोशी यांच्याशी साधता येणार संवाद “कर लो दुनिया मुठ्ठी में” हे   जाहिरातीलं   वाक्य  हातात... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’

महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम मुंबई, दि. १ : महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे.... Read more »

टाकाऊ वस्तूंपासून खेळण्यांची रचना करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजन

इच्छुक अर्जदारांना २६ सप्टेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत https://innovateindia.mygov.in/swachh-toycathon/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल नवी दिल्‍ली/मुंबई, दि. २६ : खेळण्यांसाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने ‘स्वच्छ... Read more »

ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रिया (रिव्ह्यू) आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एक यंत्रणा विकसित करणार

बनावट आणि फसव्या ऑनलाइन प्रतिक्रियांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाची हितधारकांबरोबर बैठक ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील खोट्या प्रतिक्रियांना (रिव्ह्यू) आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एक यंत्रणा विकसित करणार आहे. भारतातील ई-कॉमर्स संस्थांद्वारे अवलंब... Read more »

आज जागतिक मधमाशी दिन, जाणून घ्या मधमाशीचं महत्व

पर्यावरण रक्षणात मधमाशीची महत्त्वपूर्ण भूमिका मधमाशी म्हटली की थोडी भिती मनात असतेच. मात्र लहानपणी खोकला आल्यावर आईने प्रेमाने चाटवलेल्या मधाची आठवण येते. फुलांभोवती रुंजी घालून हळूच त्यावर विसावणाऱ्या मधमाशीचे छायाचित्रही तेवढेच लोभस... Read more »

“पत्रकारांनी सकारात्मक कार्याचीदेखील दखल घ्यावी” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते २१ वे राजर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान मुंबई, दि.१९: ध्येयनिष्ठ व निर्भीड पत्रकार समाजाला प्रतिबिंब दाखवत असतात. समाजातील त्रुटींवर बोट ठेवत असताना चांगल्या कामाची दखल घेणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे,... Read more »

वयाची सत्तरी गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ई-पुस्तकाद्वारे वाहिली गुरुजनांना शब्द पुष्पांजली!

ना. म. जोशी विद्याभवन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा कोरोना काळातील अभिनव उपक्रम !! प्रत्यक्ष भेटणे सोयीचे नाही असे लक्षांत आल्यानंतर कोणत्यातरी निमित्ताने आणि यथायोग्य माध्यमाद्वारे आपण एकत्र यावे, आपल्या गुरुजनांविषयी भरभरून बोलावे, नव्हे... Read more »

पुण्यातील या दोन तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत बनवला ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’

या दोन तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत बनवला ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’ पुरंदर, दि.२८: हिवाळा जवळपास संपत आला असून दिवसाचे कमाल तापमान आता हळूहळू वाढू लागले आहे. येत्या काळात प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे,... Read more »

जागतिक लॅन्सेट मासिकाने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांचं ‘या’ कारणामुळे कौतुक

जागतिक लॅन्सेट मासिकाने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांचं ‘या’ कारणामुळे कौतुक प्रसूती दरम्यान महिलांचं आरोग्य राखण्यासंदर्भात केलेल्या महत्त्वाच्या कार्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि राणी बंग यांचा लॅन्सेट या... Read more »