Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

महाराष्ट्र वार्ता च्या पाठपुराव्याला यश! ‘पनवेल मनपा’तील दिवाळी बोनस पासून वंचित आरोग्य सेवेतील कर्मचार्‍यांच्या खात्यावर अखेर पैसे जमा

पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडेही करण्यात आला होता पाठपुरावा पनवेल, दि. २२ : पनवेल   महानगरपालिकेतील दिवाळी  बोनस  पासून  वंचित  राहिलेल्या  आरोग्य सेवेतील   वॉर्डबॉय  आदि  कर्मचार्‍यांच्या   खात्यात अखेर  बोनस ची  रक्कम जमा... Read more »

पनवेल येथे भरलेल्या विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याला लाभले वरिष्ठ न्यायमूर्तींचे मार्गदर्शन 

पनवेल येथे भरलेल्या विविध शासकीय योजनांच्या महामेळाव्याला लाभले वरिष्ठ न्यायमूर्तींचे मार्गदर्शन उरण, दि. ११(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

पनवेल ‘मनपा’तील आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची दिवाळी ‘बोनस’ विनाच; आयुक्त देशमुख याकडे लक्ष देणार का?

कंत्राटदार ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कडून पुनः एकदा कर्मचार्‍यांची पिळवणूक पनवेल, दि. २४ : पनवेल महानगरपालिकेला मनुष्यबळ पुरवठा   करणार्‍या   ‘गुरुजी इनफ्रास्ट्रक्चर   प्रायव्हेट लिमिटेड’   या  कंत्राटदार   कंपनीने  महापालिकेतील आपल्या    विविध  विभागातील   कर्मचार्‍यांना ... Read more »

‘अदानी’ला ठाणे, नवी मुंबई, पनवेल व उरण या परिसरामध्ये वीजपुरवठा करण्याचा परवाना देण्यास वर्कर्स फेडरेशन संघटनेचा विरोध

२३ नोव्हेंबर २०२२ रोजी १५ लाख वीज कर्मचारी दिल्ली मध्ये आंदोलन करणार उरण, दि. १५(विठ्ठल ममताबादे) : सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये अदानी पावर इलेक्ट्रिकल कंपनीने राज्य सरकारच्या मालकीची महावितरण कंपनी वीजपुरवठा करत असलेल्या... Read more »

“कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई करणार” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बँकेतील गैरव्यवहाराबाबत सध्या सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे पनवेल, दि. २२ : पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या गैरव्यवहारातील प्रत्येक संचालकांचा सहभागाबाबत तपासणी सुरू आहे.... Read more »

पनवेल तालुक्यामधील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

पनवेल तालुक्यामधील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश पनवेल, दि. १६ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुक्यातील केळवणे विभागातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी मनसे पनवेल तालुका प्रमुख रामदास... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास ठाकरे सरकारकडून शिक्कामोर्तब; आता चेंडू केंद्राच्या कोर्टात

औरंगाबाद चे नामकरण ‘संभाजीनगर’ व उस्मानाबाद चे ‘धाराशिव’ करण्यास ठाकरे सरकारची मान्यता मुंबई, दि.२९ : एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर एका बाजूला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली... Read more »

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देत उद्धव ठाकरे यांनी मारला मास्टरस्ट्रोक!

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता पनवेल/नवी मुंबई, दि. २८:  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब उद्धव ठाकरे यांचे की दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे हा वाद आता... Read more »

पनवेल व उरण येथील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्ला डोंगर परिसरात स्वच्छता अभियान संपन्न

जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि (उरण)या दोन सामाजिक संस्थांनी राबविला उपक्रम उरण, दि. २०(विठ्ठल ममताबादे): लोणावळा, वेहेरगाव येथे निसर्गरम्य परिसरात कार्ला डोंगरावर आगरी, कोळी,... Read more »

सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय

नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे लिहिणार नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र सिडकोच्या २२.०५% योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना द्यायचे सुविधा शुल्क चार समान हफ्त्यात... Read more »