वाचनीय
Readers Blog
मोबाईलच्या व्यसनापायी पुस्तक वाचनापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव २०२४’ चे राज्यात आयोजन मुंबई, दि. १२ : व्यक्तिमत्व विकासाचे तसेच सृजनशीलता वाढीस लागण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे वाचन! वाचनामुळे आनंद... Read more »
‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ या काव्यसंग्रहासाठी विविध भाषेतील काव्य ‘या’ मोबाईल क्रमांकावर पाठवू शकता
‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ या काव्यसंग्रहासाठी विविध भाषेतील काव्य ‘या’ मोबाईल क्रमांकावर पाठवू शकता मुंबई, दि. ३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवी, छक्कड, शाहिरी, रुबाया, हायकू, चारोळी,... Read more »
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा
विविध कविता प्रकारांतील दालने उभारण्याची मंत्री दीपक केसरकर यांची सूचना मुंबई, दि. १२ : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव... Read more »
महाराष्ट्रातील शाळांमध्ये राबविणार ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ उपक्रम मुंबई, दि. २४: राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून ‘शिकण्यासाठी... Read more »
“राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार” – मंत्री दीपक केसरकर मुंबई, दि.१५: माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन... Read more »
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि. १२: माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस... Read more »
मराठीसाठी ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान नवी दिल्ली, १२: अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘उजव्या सोंड्यांच्या बाहुल्या’ या कादंबरीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कादंबरीचे... Read more »
मराठी भाषा गौरवदिनी ३५ पुस्तकांचे होणार प्रकाशन मुंबई, दि. २५: वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या ३५ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र... Read more »
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर मुंबई, दि. १६: मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली. यात विंदा... Read more »
‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार मुंबई, दि. १४: महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि... Read more »