Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

माजी आयएएस अधिकारी प्रीती सुदन यांनी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या सदस्य पदाची घेतली शपथ

माजी आयएएस अधिकारी प्रीती सुदन यांनी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या सदस्य पदाची घेतली शपथ नवी दिल्ली/मुंबई, दि. २९: माजी आयएएस अधिकारी प्रीती सुदन यांनी आज यूपीएससीच्या मुख्य इमारतीतील मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय लोक... Read more »

मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयास अचानक भेट

“मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई, दि. २९ : वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन

महाराष्ट्रात ‘सिनार्मस’ची दोन टप्प्यात २० हजार कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही... Read more »

माजी धावपटू खा. पी. टी. उषा यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

माजी धावपटू खा. पी. टी. उषा यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड नवी दिल्ली, दि. २९: भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदी, भारताच्या सुवर्ण कन्या अशी ख्याती असलेल्या दिग्गज माजी धावपटू आणि राज्यसभा... Read more »

“भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

“भारत रशिया संबंधांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण पूरक” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई, दि. २९ : “भारत व रशिया राजनैतिक संबंध स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध... Read more »

मुलुंड आयटीआय येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन

मुलुंड आयटीआय येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन मुंबई, दि. २९ : मुलुंड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २९ व ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या तांत्रिक विषयावर... Read more »

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित

सर्वच मागण्यांच्या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांच्याशी झाली सकारात्मक चर्चा उरण, दि. २८(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदुर संघ) महावितरण वाशी मंडळ तर्फे विविध मागण्यांसंदर्भात... Read more »

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा-२०२२ मध्ये, भारतीय खादी उत्पादनांच्या दालनात झाली, १२ कोटी ६ लाख रुपयांची विक्रमी विक्री

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा-२०२२ मध्ये, भारतीय खादी उत्पादनांच्या दालनात झाली, १२ कोटी ६ लाख रुपयांची विक्रमी विक्री भारतीय खादी उत्पादनांच्या दालनात, ग्रामीण भागातील खादी कारागिरांनी उत्पादित केलेली सर्वोत्तम दर्जाची ‌खादी वस्त्रे, ग्रामोद्योग... Read more »

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५० कोटींचे ७.९ किलो हेरॉईन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने केली कारवाई दि. मुंबई, दि. २८: दिनांक २५ नोव्हेंबर रोजी आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची  भारतात तस्करी होत असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाला... Read more »

“‘जय भीम’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे” – दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल

“जेव्हा सर्व शोषितांना शिक्षणाद्वारे सक्षम होता येईल, तेव्हाच माझ्या चित्रपटाचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल” : था. से. ज्ञानवेल ‘जय भीम’चा पुढचा भाग (सिक्वेल) लवकरच येईल : सह-निर्माते राजसेकर के गोवा/मुंबई, दि.... Read more »