Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू

म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून होणार सुरू मुंबई: म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने... Read more »

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा मुंबई: कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

राज्यात नोव्हेंबरमध्ये २६ हजार ९३ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा मंत्री नवाब मलिक यांचा दावा

राज्यात नोव्हेंबरमध्ये २६ हजार ९३ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचा मंत्री नवाब मलिक यांचा दावा मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे... Read more »

“राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार” – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

“राज्यात ऑक्टोबरमध्ये १९ हजार ६४८ बेरोजगारांना रोजगार” – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या... Read more »

आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचा आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचा दावा

आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचा आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचा दावा मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी काल सुरळीतपणे पार पडल्याचा, आरोग्य संचालक डॉ.... Read more »

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना मुंबई, दि.२५: भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व... Read more »

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, देण्यात आलेले गुण ‘एमपीएससी’ च्या संकेतस्थळावर उपलब्ध

पारदर्शकता ठेवण्यासाठी आयोगाचे महत्त्वाचे पाऊल मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २७ मार्च २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित... Read more »

प्रत्येक केंद्रावर असणार–आरोग्य विभागाचे निरीक्षक आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना

व्हिसीद्वारे घेतला पदभरती परीक्षेच्या तयारीचा आढावा मुंबई, दि.१९: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन.... Read more »

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला जाणार

अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील मुंबई, दि.१७: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने... Read more »

महावितरण कंपनीची विद्युत सहायक पदभरती प्रक्रिया पारदर्शक – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

महावितरण कंपनीची विद्युत सहायक पदभरती प्रक्रिया पारदर्शक – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मुंबई, दि.४: महावितरण कंपनीची विद्युत सहायक पदभरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणीही दक्ष राहून करण्यात येणार आहे.... Read more »