Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“माझी आई जितकी साधी तितकीच असामान्य”

वाचा आईने शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर पंतप्रधान मोदी यांचा भावनिक ब्लॉग आई शंभरव्या वर्षात पदार्पण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भावनिक ब्लॉग लिहिला आहे. त्यांनी आपल्या आईसोबत घालवलेल्या बालपणीच्या काही... Read more »

सोलर पंपामुळे ऊस शेतीला मिळाली संजीवनी…!

तरूण शेतकऱ्यास मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ठरली आधार घरची वडिलोपार्जित १५ एकर जमीन… पाण्याची चोवीस तास मुबलकता, मात्र वीजेच्या अनियमितेमुळे शेती करणे कष्टप्रद… अशातच शासनाच्या मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ मिळाला... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मुंबई, दि.३: जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि... Read more »

१४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा... Read more »

श्री स्वामी समर्थांचं असं रूप तुम्ही कधी पाहिलं आहे का?

चिमुकला म्हणतोय “अहो स्वामी तुम्ही आहात ना? मग भिऊ कशाला…..” श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच स्वामींची धीर-गंभीर पण स्थिर अशी प्रतिमा डोळ्यांसमोर येते आणि त्याच वेळेला कानात गुंजू लागतात स्वामी समर्थांवरील... Read more »

आता वीज चोरांची व त्यांना साथ देणार्‍या अधिकार्‍यांची खैर नाही, मोदी सरकारकडून वीज वितरण कंपन्यांना महत्वाचे आदेश

विजेची हानी कमी करण्याच्या दृष्टीने उर्जा लेखांकन करण्याचे ऊर्जा मंत्रालयाचा वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम्स) आदेश नवी दिल्‍ली, दि.११: सध्या सुरु असलेल्या ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या अंतर्गत एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, नियमानुसार उर्जा लेखांकन... Read more »

पद्म पुरस्कार-२०२२ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत खुली

पद्म पुरस्कार-२०२२ साठी नामांकने पाठवण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत खुली पद्म पुरस्कार (पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री) २०२२ यंदाच्या गणराज्य दिनानिमित्त जाहीर केले जातील. या पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी पाठवण्याची अंतिम मुदत... Read more »

कोविड-१९ लसीमुळे वंध्यत्व येत नाही! जाणून घ्या लसीकरणाबाबत आणखी महत्वाची माहिती

बहुतेक व्यक्तींमध्ये कोविड लसीकरणानंतर कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसत नाहीत, मात्र लसी कार्यक्षम नाहीत असा त्याचा अर्थ नाही मुंबई, दि.२५: लवकरच डीएनए-प्लाजमिड प्रकारची लस उपलब्ध होणार आहे. ही लस झायडस कॅडिला भारतात विकसित करत... Read more »

टेस्ला ची भारतात एंट्री; अभियंत्यांना फुल टू स्कोप

टेस्ला ची भारतात एंट्री; अभियंत्यांना फुल टू स्कोप जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी १३ जानेवारी रोजी अखेर टेस्ला कार भारतात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या... Read more »

‘NATA’ परीक्षेत महाराष्ट्र कन्या अनन्या सावंत सावंत देशात अव्वल

‘NATA’ परीक्षेत महाराष्ट्र कन्या अनन्या सावंत सावंत देशात अव्वल यशाच्या शिखराकडे आपल्या मजबुत पंखांनी व आत्मविश्वासाने झेप घेणाऱ्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अनन्या सावंत हीची ही यशोगाथा. मुंबईच्या कांदिवली पूर्व उपनगरातील सावंत... Read more »