Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

राज्याचा मत्स्य विभाग व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर अँक्वाकल्चर(CIBA) यांच्यात सामंजस्य करार संपन्न

“निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल” – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि २२: महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच  मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला ‘सीबा’करार मैलाचा... Read more »

गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मीनगर परिसरातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री सहभागी

“समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दि. २२: ज्या समाजाला स्वतःच्या देदीप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी इंटरचेंजच्या ठिकाणी पर्यायी रस्त्याबाबत कार्यवाही करणार”

मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती मुंबई, दि. २१: समृद्धी महामार्गावर २५-३० किमी अंतरावर पर्यायी रस्त्यांसाठी इंटरचेंज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ते वाहतूक सुलभ होण्यासाठी... Read more »

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

निसर्गप्रेमींसाठी ‘जंगल है तो कल है’ प्रदर्शनाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. २१: जागतिक वन, जल आणि हवामान दिनानिमित्त ‘जंगल है तो कल है’ संकल्पनेतून गेटवे ऑफ इंडिया येथे... Read more »

जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी सरकार नियम करणार असल्याची आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती 

जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी सरकार नियम करणार असल्याची आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती  मुंबई, दि. २१:  शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागणाऱ्यांना संबंधित उमेदवारांना जातीचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले... Read more »

“येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणार” – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

“येत्या एप्रिलमध्ये मच्छिमारांना प्रलंबित डिझेल परतावा देणार” – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. २१: मच्छिमारांना डिझेल परतावा देण्याबाबत शासन सकारात्मक असून १२० हॉर्स पॉवर पर्यंतच्या बोटींना डिझेल परतावा दिला जाणार आहे.... Read more »

“राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार” – मंत्री शंभूराज देसाई

“राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार” – मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. २०: राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली... Read more »

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे विधानपरिषदेत उत्तर

“मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर ” – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई, दि.२०: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर,... Read more »

“देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु”

हिंदू देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी जयंत पाटील यांचा विधानसभेत मोठा आरोप मुंबई, दि. २०: हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप... Read more »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग मुंबई, दि. २०: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहेत आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपीटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.... Read more »