Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

जाणून घ्या राज्याच्या पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि... Read more »

आता एमटीडीसी च्या पर्यटक निवासांमध्ये सुरू होणार डेस्टीनेशन वेडिंग आणि बरंच काही

एमटीडीसी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती मुंबई, दि.३०: आगामी मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखणी करीत असून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी-सवलती देण्यात येणार आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि.१९: भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने... Read more »

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी

काश्मीरमध्ये यंदाच्या मोसमात पर्यटकांची विक्रमी हजेरी श्रीनगर: काश्मीर खोरं पर्यटकांनी फुलून गेलं आहे. श्रीनगर विमानतळावर काल एकूण ५८ विमानांमधून  ९ हजार ८२३ प्रवाशांचं आगमन झालं. ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या असून तिनं... Read more »

पर्यटन संचालनालयामार्फत जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

पर्यटन संचालनालयामार्फत जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन मुंबई, दि.१७: महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १८ ते २० फेब्रुवारी या काळात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.... Read more »

पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी सज्ज

कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि खानपान बाबत अत्याधुनिक प्रशिक्षण मुंबई, दि.१६: कोविड विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे पर्यटन क्षेत्रापुढे काही मर्यादा आल्या. तथापि, कोरोनानंतर पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात या उद्देशाने या काळातही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)... Read more »

विकासाचे शाश्वत पर्यटन ‘कृषी पर्यटन’; अवश्य वाचा

विकासाचे शाश्वत पर्यटन ‘कृषी पर्यटन’; अवश्य वाचा सध्याच्या कोरोना व इतर विषाणु संसर्गाच्या  काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले... Read more »

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार मुंबई: पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध... Read more »

‘एमटीडीसी’चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प

‘एमटीडीसी’चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प मुंबई: विविध धार्मिक स्थळे, निसर्गाचे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नद्या, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपरिक संस्कृती, खाद्यसंस्कृती अशा वैशिष्ट्यांमुळे आज... Read more »

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी मुंबई: कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक... Read more »