
ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना ५३ व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार नवी दिल्ली, दि. २६: दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान यांना २०२१ या वर्षांसाठीच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात... Read more »

पुणे, दि. २२: सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या १००व्या जयंती निमित्त, २६ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय)च्या वतीने देव आनंद यांच्या सात चित्रपटांचे... Read more »

राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही मुंबई, दि. २६: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल केलेला नाही, असे सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांनी... Read more »

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर नवी दिल्ली, २५ : ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी... Read more »

इफ्फी कडून ऑनलाईन आशय निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना निमंत्रणः पहिल्या सर्वोत्तम वेब सिरीज(ओटीटी) पुरस्कारासाठी इफ्फीने मागवल्या प्रवेशिका गोव्यामध्ये २०-२८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये यंदा पहिल्यांदाच सर्वोत्तम वेब... Read more »

७० हून अधिक वर्षे रंगभूमीची केली सेवा ठाणे, दि. २४: ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर याचं आज ठाण्यात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. सावरकर यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.... Read more »

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं पुण्यात निधन पुणे, दि. १५: ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं पुणे येथे निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल... Read more »

राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिकांचे मंगळवारी वितरण मुंबई, दि. १०: महाराष्ट्र राज्य हौशी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग नाट्य स्पर्धेतील राज्यस्तरीय नाट्यगौरव पारितोषिक सन २०२१-२२ साठीचे वितरण मंगळवार, दि. ११ जुलै २०२३ रोजी... Read more »

“चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करणार” – सांस्कृतिक कार्य मंत्री मुंबई, दि. १७: महाराष्ट्रात मराठीसह अन्य भाषांतील अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर... Read more »

दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने केले राजा हरिश्चंद्र चित्रपटाचे प्रदर्शन मुंबई, दि. २९: भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ३० एप्रिलला असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज (२९ एप्रिल... Read more »