Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे : नितीन गडकरी

बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याचे  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयआयटी संशोधकांना आवाहन “मागास जिल्ह्यांच्या उन्नतीसाठी वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्रावरील संशोधनाला... Read more »

डीआरडीओतर्फे अती शीत हवामानातील कपडे प्रणाली ECWCS चे तंत्रज्ञान पाच भारतीय कंपन्यांना सुपूर्द

+१५° ते -५०° सेल्सिअस दरम्यान उष्णता रोधक म्हणून तीन पदरी ECWCS ची रचना नवी दिल्ली: संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) अध्यक्ष डॉ. जी सतीश... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

अशा प्रकारे केली जाते मिठाच्या पाण्याने गुळण्या करून RTPCR टेस्ट

स्वॅब न घेता केवळ मिठाच्या पाण्याच्या गुळण्यातून निष्कर्ष देणारी सुलभ, जलद आणि किफायतशीर चाचणी “केवळ तीन तासांत निष्कर्ष मिळतो, ग्रामीण आणि आदिवासी भागांसाठी अधिक सोयीस्कर” कोविड-19 महामारीचा जगभर उद्रेक झाल्यापासूनच, भारतात या... Read more »

ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे, एम्लेक्स हे अशा प्रकारचे पहिले उपकरण आयआयटी रोपारद्वारा विकसित

ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा  करणारे, एम्लेक्स हे  अशा  प्रकारचे पहिले उपकरण आयआयटी रोपारद्वारा  विकसित मुंबई, दि.२०: वैद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडर्सचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्यादृष्टीने, रुग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे  कार्बन... Read more »

अनेक पदरी हायब्रिड फेस मास्कः एन ९५ रेस्पिएटर मास्कला पर्याय

जलदगती कोविड-१९ निधीअंतर्गत बिराकने केले सहाय्य कोविड -१९ या महामारीने  सर्व  मानवजातीसमोर दुर्व्यवस्थेची स्थिती निर्माण केली आहे. या परिस्थितीविरूद्ध संरक्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे  सॅनिटायझर्स, फेस मास्क यांचा वापर आणि कोविड योग्य वर्तन ही आहे.... Read more »

‘पीपीई किट’ मुळे येणाऱ्या घामापासून मुक्तता देणारे तंत्रज्ञान विकसित; मुंबईतील संशोधकाने लावला शोध

पीपीई सूटमध्ये दीर्घकाळ घाम गाळणाऱ्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी डीएसटी समर्थित वेंटिलेशन प्रणाली मुंबई, दि. १८: आपले कर्तव्य बजावताना दीर्घकाळ पीपीई सूटमध्ये घाम गाळणाऱ्या  आरोग्य कर्मचार्‍यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. पुणे... Read more »

सिरम च्या ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या दुष्परिणामांबाबत बाहेर आली आकडेवारी; ‘एवढ्या’ टक्के लोकांना झाला त्रास

कोविड लसीकरणानंतर रक्तस्राव / रक्ताच्या गुठळ्या होणे याचे भारतातील प्रमाण अत्यल्प लसीकरणोत्तर विपरीत परिस्थितीवरील राष्ट्रीय समितीकडून आरोग्य मंत्रालयाकडे अहवाल सुपूर्द नवी दिल्‍ली: कोविडची लस दिल्यानंतर रक्तस्राव/रक्ताच्या गुठळ्या होणे याचे प्रमाण भारतात अत्यल्प... Read more »

कोविड रुग्णांना जलद बरं करणाऱ्या संपूर्ण स्वदेशी औषधाला डीसीजीआयची मंजुरी

आपत्कालीन वापरासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल) च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने कोविड -19... Read more »

अभिमानास्पद! भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा लावला शोध

अभिमानास्पद! भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा लावला शोध नवी दिल्ली : भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी विश्वातल्या सर्वात दूरच्या आकाशगंगेचा शोध लावून या अंतराळ शोध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारतीय खगोलशास्त्रज्ञांची ही कौतुकस्पद... Read more »

सल्युट! भारतीय नौसेनेने तयार केलेल्या स्वदेशी ‘पीपीई किट’ मध्ये श्वास घेणेही होते सुलभ; जाणून घ्या या पीपीई किट विषयी

सल्युट! भारतीय नौसेनेने तयार केलेल्या स्वदेशी ‘पीपीई किट’ मध्ये श्वास घेणेही होते सुलभ; जाणून घ्या या पीपीई किट विषयी भारतीय नौसेनेने तयार केलेल्या वैद्कीय वैयक्तिक संरक्षण साधनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी संरक्षण... Read more »