Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

सोलापूर जिल्ह्यातील विविध योजनांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

“राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची गतीने अंमलबजावणी करावी” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर, दि. २५: जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची गांभीर्याने व गतीने अंमलबजावणी करावी. आपले शासन व प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रयत्न... Read more »

“राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची” – राज्यपाल रमेश बैस

“राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची” – राज्यपाल रमेश बैस सातारा, दि. २३: राज्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र

ऊसतोड कामगारांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मिळणार ओळखपत्र राज्यातील ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून... Read more »

पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा सातारा, दि. १९: पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश... Read more »

“जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा” – मंत्री शंभूराज देसाई

“जिल्हाधिकारी सांगली यांनी ट्रक टर्मिनल उभारणीबाबत प्रस्ताव तयार करावा” – मंत्री शंभूराज देसाई सांगली, दि. १७: माल वाहतूक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहनतळ अपुरे पडतात. सांगली महानगरपालिकेच्या मालकीच्या ट्रक टर्मिनलसाठी... Read more »

“लवचिकता, कणखरपणा व आत्मविश्वास वाढीसाठी सूर्यनमस्कार सर्वांगी सुंदर” – विवेकानंद केंद्राचे संचालक चितापुरे यांचे प्रतिपादन

योग व व्यक्तिमत्व विकास शिबिराचा सोलापूरमध्ये समारोप सोलापूर, दि. १५: सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर असा प्रकार आहे. ज्यांना सकाळी स्वतःसाठी जास्त वेळ मिळत नाही, त्यांनी बीजमंत्रा सहित व श्वास प्रश्वास यासह नियमित फक्त १३... Read more »

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ मुंबई, दि. १२: सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ... Read more »

“योग आणि मार्शल आर्टच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास शक्य” – संगीता जाधव

9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 47 दिवस बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारक येथे योग व मार्शल आर्ट प्रात्यक्षिकेचे आयोजन सोलापूर: योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. मार्शल आर्टला योगाची जोड दिली... Read more »

बँकांनी, बँकिंग सेवेपासून अद्याप वंचित असलेल्या, सुरक्षा नसलेल्या आणि वित्तपुरवठ्यापासून वंचित असलेल्यांना सेवा पुरवावी – डॉ. भागवत कराड

बँकांसाठी निश्चित केलेल्या वित्तीय समावेशन मापदंडांवर कोल्हापूर चांगली कामगिरी करत आहे : अर्थ राज्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राच्या वित्तीय समावेशन मापदंडांबाबत सातारा येथे झाली आढावा बैठक सातारा, दि. २५: बँकांनी बँकिंग सेवेपासून अद्याप वंचित... Read more »

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चंदगड, कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोतर्फे चंदगड, कोल्हापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर, दि. २१: मनुष्य आणि वन्य प्राणी हा संघर्ष ऐरणीवर आला असताना २२ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या जागतिक वसुंधरा... Read more »