Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि.२८ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार... Read more »

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ मुंबई, दि. २५: महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर

मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर मुंबई, दि. २४: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात २३८ लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.... Read more »

राष्ट्रीय एससी/एसटी केंद्र आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना सक्षम करून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबईत राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमातीच्या केंद्राच्या परिषदेचे आयोजन मुंबई, दि. २३: राष्ट्रीय एससी-एसटी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्राची परिषद मुंबईत २३ जानेवारीला आयोजित करण्यात आली. अनुसूचित... Read more »

जाणून घ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर... Read more »

अटल इनोवेशन मिशनने कम्युनिटी इनोव्हेटर फेलोशिपसाठी नवीन अर्ज केले निर्गमित

अटल इनोव्हेशन अभियान, यांनी समुदाय नवोन्मेषक फेलोशिप साठी अर्ज मागवले आहेत. मुंबई, दि. १: समाजातील नवोन्मेषी संशोधकांना त्यांच्या उद्योजकता विषयक प्रवासात आवश्यक असलेले ज्ञानवर्धन  आणि  पायाभूत सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने... Read more »

स्टार्टअप इंडियाने ‘मार्ग’ पोर्टलसाठी स्टार्टअप ऍप्लिकेशन्स ची केली सुरुवात

स्टार्टअप इंडियाने ‘मार्ग’ पोर्टलसाठी स्टार्टअप ऍप्लिकेशन्स ची केली सुरुवात मुंबई/नवी दिल्ली, दि.२४ : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप इंडियाचा राष्ट्रीय मार्गदर्शन मंच ‘मार्ग’ (MAARG)  पोर्टलवर नोंदणीसाठी... Read more »

“येत्या पाच वर्षात लघुउद्योजक वाढायला हवेत, याकरिता आम्ही नियोजन करत आहोत” – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबईमध्ये झालेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संमेलनाचे नारायण राणे यांच्या हस्ते उद्‌घाटन मुंबई, दि. १७: असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या वतीने काल दि. १६ सप्टेंबर रोजी ‘महाराष्ट्र सूक्ष्म,... Read more »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारी ई मार्केटप्लेसच्या प्रगतीचा घेतला आढावा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारी ई मार्केटप्लेसच्या प्रगतीचा घेतला आढावा खर्चात कपात आणि सामाजिक सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन  देण्यासाठी सर्व प्रकारची सरकारी खरेदी ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या गरजेवर  दिला भर मुंबई/नवी दिल्ली, दि.२८ :... Read more »

एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय

एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला... Read more »