Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

देशातल्या पंचाहत्तर हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ७,५०० औषधी वनस्पतींचे तर उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना ७५० औषधी वनस्पतींचे वाटप आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशात औषधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय अभियान... Read more »

नेमका काय आहे झिका आजार? जाणून घ्या सविस्तरपणे

नेमका काय आहे झिका आजार? जाणून घ्या सविस्तरपणे झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

यकृताला इजा होण्याशी गूळवेलीचा संबंध जोडणे, हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे – आयुष मंत्रालयाचे प्रतिपादन

यकृताला इजा होण्याशी गूळवेलीचा संबंध जोडणे, हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे- आयुष मंत्रालयाचे प्रतिपादन यकृताच्या अभ्यासासाठी असलेल्या जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटोलॉजी या इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सदस्याच्या अभ्यासासाठी संदर्भ म्हणून  प्रसिद्ध... Read more »

जरूर वाचा: श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा, तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य सुधारा

श्वास रोखून धरण्याचा कालावधी कमी होणे ही धोक्याची पूर्वसूचना मुंबई, दि.१९: कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू पुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ.व्ही.के.पॉल यांच्या निरीक्षणानुसार, ‘श्वास घेता न येणे’... Read more »

सौम्य कोविड वरील ‘आयुष-६४’ औषधाबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आयुष मंत्रालयाने दिली उत्तरे

सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचा कोविड-19 संसर्गावरील उपचारासाठीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये “आयुष-64” हे बहु-वनौषधी औषध उपयुक्त असल्याचे दिसून आले आयुष-64 हे बहु-वनौषधी औषध मूलतः हिवतापावरील उपचारासाठी 1980 मध्ये विकसित करण्यात आले होते, पण आता... Read more »

विशेष ! ‘आयुष ६४’ हे सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड-१९ संसर्गाच्या उपचारात उपयुक्त

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचा दावा मुंबई, दि.२९: कोविड-१९ साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-६४ हे सौम्य व मध्यम स्वरूपाच्या कोविड-१९ बाधित रूग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे.... Read more »

रेमडेसीविर इंजेक्शन चा काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करावी

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक  मुंबई, दि. ८ : राज्यात जाणवणाऱ्या रेमडिसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात... Read more »
Water Drops

जाणून घ्या पाणी पिण्याचे काही महत्वाचे नियम

आयुर्वेद कुतूहल भाग ५ जल ( पाणी)  जल हे जीवन आहे, हे आपणास माहीतच आहे. म्हणून ते कसही प्यावे असे नाही. ज्याप्रमाणे जीवनाला काही नियम आवश्यक आहेत त्याचप्रमाणे पाणी पितानाही काही नियम... Read more »

“कोरोनाची लस घेतल्याने नपुसंकत्व येईल का?” वाचा या व अशा प्रश्नांबाबत केंद्र सरकारचं उत्तर वाचा

देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात येत्या शनिवारपासून देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी केंद्रसरकारनं विशेष माहिती जारी केली असून त्यात लोकांच्या मनातल्या... Read more »

खुशखबर! देशभरात सर्वांना कोविड लस मोफत मिळणार

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची मोठी घोषणा नवी दिल्ली: देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा... Read more »