Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना मुंबई, दि.२६: केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन... Read more »

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आता ऑफलाईनही अर्ज करता येणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची माहिती मुंबई, दि.२१: जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित लिपिक-टंकलेखक (मराठी), लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) तसेच कर सहायक या टंकलेखन अर्हता आवश्यक असलेल्या दोन संवर्गाच्या... Read more »

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ करीता १८ डिसेंबर २०२१ रोजी... Read more »

प्रवेशपत्राबरोबर ओळखपत्रही सोबत ठेवा – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे उमेदवारांना आवाहन

प्रवेशपत्राबरोबर ओळखपत्रही सोबत ठेवा – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे उमेदवारांना आवाहन मुंबई, दि. २२: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा... Read more »

रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतून ‘नोबेल’ मिळविणारे वैज्ञानिक घडावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संस्थेचा ८८ वा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबई: देशाच्या वैज्ञानिक विकासात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे योगदान फार मोठे राहिले आहे. इनोव्हेशन व इनक्युबेशनवर भर देत असताना संस्थेच्या माध्यमातून नवनवे  संशोधन व्हावे, दरवर्षी देशाला नवे पेटंट... Read more »

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर !

आरोग्य विभागाच्या परीक्षा लांबणीवर मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली.... Read more »

नवी मुंबईतील महिला व मुलींना महापालिकेतर्फे टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

नवी मुंबईतील महिला व मुलींना महापालिकेतर्फे टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी नवी मुंबई, दि.६: शिवणकलेची आवड व त्याविषयीचे रितसर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र असणा-या महिला व मुलींकरीता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने... Read more »

जागतिक स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्यांना ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्यामार्फत रोख पुरस्कार देणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या १३२ युवक-युवतींना पारितोषिक वितरण मुंबई : शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा कौशल्य विकास,... Read more »

तुम्हाला टुरिस्ट गाईड व्हायचं आहे का? मग ‘हे’ जरूर वाचा

आतापर्यंत ७०० जणांनी घेतले प्रशिक्षण मुंबई, दि.१९: महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची... Read more »