Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्टार्ट अप आणि कंपन्यांकडून मागवले अर्ज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि कल्पक उत्पादने विकसित करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्टार्ट अप आणि कंपन्यांकडून मागवले अर्ज मुंबई, दि.२२: देशातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा, कोविड-2.0 चा मुकाबला करण्यासाठी... Read more »

झूम मीटिंग मध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा पर्दाफाश करणारे सॉफ्टवेअर लवकरच बाजारात

आभासी फसवणूक करणाऱ्यांवर फेकबस्टरचा अंकूश पंजाब इथल्या रोपारमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी एक अनोखी पडताळणी प्रणाली (डिटेक्टर) विकसित केले आहे. कोणालाही कळू न देता आभासी बैठकांमधे सहभागी होणाऱ्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

5जी तंत्रज्ञानामुळे ‘कोविड’चा फ़ैलाव होतोय का? वाचा दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण

5जी तंत्रज्ञानामुळे ‘कोविड’चा फ़ैलाव होतोय का? वाचा दूरसंचार विभागाचे स्पष्टीकरण नवी दिल्‍ली/मुंबई: 5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करून दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाजमाज्यमांतून... Read more »

गाईच्या शेणापासून चक्क केमिकल रंगनिर्मिती, दरही मार्केटपेक्षा अर्धा

खादी आणि ग्रामोद्योग विभागाने पहिल्यांदाच गायीच्या शेणापासून तयार केलेल्या ‘खादी प्राकृतिक पेंट’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते... Read more »

जाणून घ्या फेसबूक-व्हॉटसअप नेमकी तुमची कोणती माहिती गोळा करतं?

सध्या व्हॉटसअॅप आणि फेसबुक यावरुन data privacy चा विषय खूपच चर्चेत आला आहे व्हॉटसअॅप आपली कोणती माहिती गोळा करुन इतरांना पुरवणार आहे? तर आपण कुठे आहोत ते ठिकाण, कम्प्युटरवरचा आयपी अॅड्रेस, वापरत... Read more »

खगोलप्रेमींसाठी पर्वणी! २१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती

२१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती येत्या २१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती पहायला मिळणार आहे. शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या... Read more »

इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण; शत्रू राष्ट्रावर  भारताचा तिसरा डोळा

इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण; शत्रू राष्ट्रावर  भारताचा तिसरा डोळा भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन... Read more »

फेसबुक, गुगल आणि ट्विटर या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार

फेसबुक, गुगल आणि ट्विटर या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे सीईओ अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं निवेदन सादर करणार फेसबुक, ट्विटर आणि गुगल या तीन बड्या तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आज अमेरिकेच्या सिनेटसमोर आपलं... Read more »

सी-डॅकच्या सहकार्याने देशात सुपरकम्प्युटिंगशी संबंधित सुट्या भागांची निर्मिती सुरु होणार

संगणक प्रणालीच्या महत्त्वाच्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठीच्या सहकार्य करारासोबत भारत सुपरकम्प्युटिंगमध्ये स्वावलंबी होणार नवी दिल्ली: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहित तंत्रज्ञान, शिक्षण आणि दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत काल सी-डॅक संस्था आणि आयआयटी... Read more »

कागदपत्रांच्या ‘स्कॅनिंग’साठी ‘कॅमस्कॅनर’ चिनी ऍप विसरा; ‘हे’ १०० टक्के भारतीय ऍप वापरा

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी स्कॅनिंग ॲपसाठी भारतीय पर्याय विकसित केला मुंबई: केंद्र सरकारने ५९ चीनी मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कॅनिंगसाठी आयआयटी मुंबईच्या रोहित कुमार चौधरी व केविन अग्रवाल या विद्यार्थ्यांनी ॲप... Read more »