Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जळगाव येथे बनावट दारुचा कारखाना जमीनदोस्त

७५ लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल हस्तगत, पाच आरोपीना अटक जळगाव, दि. ४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. ४ मे, २०२४ रोजी एमआयडीसी भागातील के-१० सेक्टर... Read more »

९७ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस टाळमृदंग व ढोलताशांच्या गजरात प्रारंभ

पुज्य साने गुरूजी साहित्य नगरी; ४ हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत जळगाव, दि. २: शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍ ढोलताशांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’ च्या रूपाने साकारला जातोय एक अनोखा उपक्रम

वाचन संस्कृती वाढविण्याच्या हेतूने पालिकेकडून या विशेष बगीच्याची उभारणी जळगाव,‌दि. 2: आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने... Read more »

ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या श्रमदानाचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यातील पाळधीतून

स्वच्छ आणि सुंदर गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील जळगाव, दि. १: पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या जीवनातील  महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे... Read more »

“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक” – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार 

“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक” – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार जळगाव, दि. ५: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसींमधल्या गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय... Read more »

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करण्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करण्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश मुंबई, दि. २९: राज्यातील बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करावी व या कृती दलाने दर तीन महिन्यांनी बालगृहांचा... Read more »

जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार – मंत्री गिरीष महाजन

जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन मुंबई, दि. ८ : जळगाव जिल्ह्यातील  मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार... Read more »

येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय; अधिसूचना निर्गमित मुंबई दि. २८ : दिवाणी न्यायालयीन अधिनियमानुसार नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सिन्नर येथे दिवाणी न्यायालय सुरू करण्याबाबतची अधिसूचना विधि व न्याय विभागाने जारी केली... Read more »

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद जळगाव कडे

जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे होणार संमेलनाचा कार्यक्रम जळगाव, दि. 24: ९७ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरला होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत आज हा निर्णय... Read more »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७८४.३५ कोटी रुपयांच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामधून जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला दिली मंजूरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७८४.३५ कोटी रुपयांच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामधून जाणार्‍या महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाला दिली मंजूरी जळगाव, दि. २०: भारतमाला या ७८४.३५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील जळगाव आणि मध्य... Read more »