Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या(NMMT) शिरपेचात मानाचा तुरा

एनएमएमटी उपक्रमास सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर श्रेणीत प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई, दि. ८ : भारत सरकारच्या  गृहनिर्माण  आणि शहरी  व्यवहार  मंत्रालयाच्या  अखत्यारितील  इन्स्टिट्युट ऑफ  अर्बन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांचेमार्फत ... Read more »

नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बंद बसपासून बनवलेल्या आकर्षक चित्ररथाला तरुणाईचा उत्तम प्रतिसाद

१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनिख्या चित्ररथाची उभारणी नवी मुंबई, दि. ३० : ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत “१७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ (FIFA U-17... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नवी मुंबई महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेने मॉर्निंग वॉक ला जाणार्‍या नागरिकांची जिंकली मने

नवी मुंबई महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेने मॉर्निंग वॉक ला जाणार्‍या नागरिकांची जिंकली मने नवी मुंबई, दि. २५ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसतात.... Read more »

शिवसेना (UBT) पक्षातर्फे पोलीस आयुक्तालय नवी मुंबई येथे धडकला ‘तडीपार मोर्चा’

तडीपार मोर्चा द्वारे शिवसेना ठाकरे गटकडून सरकारच्या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा निषेध उरण, दि. १९(विठ्ठल ममताबादे) : विद्यमान सरकार हुकूमशाही पद्धतीने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत आहे. खोटे... Read more »

नवी मुंबईकरांना अनुभवता येणार महिला फिफा फूटबॉल विश्वचषकाचा थरार

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतला दुसरा सामना नवी मुंबई, दि. १२ : देशात प्रथमच होत असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी... Read more »

भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) नवी मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले उद्घाटन

भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) नवी मुंबई येथील पश्चिम विभागीय कार्यालयाचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले उद्घाटन नवी मुंबई, दि. ७ : केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी ६... Read more »

ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्राथमिक अधिसूचना जाहीर मुंबई, दि. १३ : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत... Read more »

‘छत्रपती संभाजीनगर, ‘धाराशिव’, ‘लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ नावे शासकीय ठरावानुसार दोन्ही सभागृहात मंजूर 

‘छत्रपती संभाजीनगर, ‘धाराशिव’, ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ नावे शासकीय ठरावानुसार दोन्ही सभागृहात मंजूर  मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र विधानसभा नियम ११० अन्वये शासकीय ठरावात औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’... Read more »

विना परवाना मासे विक्री करणार्‍या परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या सूचना

विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय करीत असल्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विधानपरिषदेतील सदस्यांची समिती गठीत करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार नवी मुंबई, दि. २३ : राज्यात विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्री व्यवसाय... Read more »

खारघर मधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला लाभला उत्तम प्रतिसाद

खारघर मधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला लाभला उत्तम प्रतिसाद नवी मुंबई, दि. १५ : खारघर मधील गोखले एज्युकेशन सोसायटीचे विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या  ऍड. श्रुती जाधव यांच्या मार्गर्शनाखाली “स्वातंत्र्याचा... Read more »