Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ – केके यांचे निधन

लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ – केके यांचे निधन लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुनाथ- केके यांचं काल हृदय विकाराच्या झटक्यानं कोलकाता इथं निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते. एक संगीत कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांना... Read more »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मराठी नाट्य विश्व’ च्या बोधचिन्हाचे अनावरण

“संकल्पना प्रत्यक्षात साकारणार, याचा आनंद” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उद्गार मुंबई, दि. २७ : कल्पना अनेक सुचतात, पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात, तो क्षण आनंदाचा असतो. मराठी नाट्य सृष्टी, रंगभूमीचा इतिहास... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“कला ही कालातीत, ईश्वराचे देणे” भगत सिंह कोश्यारी

बॉम्बे आर्ट सोसायटी येथे ‘कला गुलदस्ता’ या निवडक कलाकारांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई, दि. २४ काव्य, कला, शिल्पकला, चित्रकला या सर्व कला कालातीत गोष्टी असतात. देशात परचक्र आले असतानादेखील आपल्या देशातील कला... Read more »

जगतविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत निधन

जगतविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं मुंबईत निधन मुंबई, दि. १०: प्रख्यात संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. पदमश्री, पदमभूषण... Read more »

उदगीरमध्ये आज ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

उदगीरमध्ये आज ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप लातूर, दि.२४: लातूर जिल्ह्यात उदगीर इथं सुरु असलेल्या ९५वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप... Read more »

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार नवी दिल्ली: प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू  यांच्या... Read more »

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई: मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज... Read more »

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार

ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार मुंबई, दि.२३: ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिनानाथ नाट्यगृह येथे त्यांचा... Read more »

२४ फेब्रुवारीपासून मुंबईत कला प्रदर्शनाचे आयोजन

२४ फेब्रुवारीपासून मुंबईत कला प्रदर्शनाचे आयोजन मुंबई, दि.२३: कला संचालनालयामार्फत ६१ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालय, येथे... Read more »

मुंबई संस्कृती आभासी (virtual) संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन

मुंबई संस्कृती आभासी (virtual) संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन मुंबई : इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई (IHS) तर्फे व महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ३० व्या “मुंबई संस्कृती” संगीत... Read more »