Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज-विल्हेवाट धोरण हे सर्व हितधारकांसाठी समान संधी देणारे धोरण आहे” – नितीन गडकरी

“राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज-विल्हेवाट धोरण हे सर्व हितधारकांसाठी समान संधी देणारे धोरण आहे” – नितीन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपेज-विल्हेवाट धोरण हे सर्व हितधारकांना... Read more »

अनिवार्य बीआयएस मानकांचे उल्लंघन करून प्रेशर कुकर विक्रीचा प्रस्ताव देणाऱ्या ई-कॉमर्स संस्थांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून नोटीस

गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या बनावट वस्तूंची विक्री रोखण्यासाठी प्राधिकरणाची देशव्यापी मोहीम नवी दिल्ली/मुंबई: ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’- या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) केंद्र सरकारने प्रकाशित... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

भारत आणि सिंगापूर दरम्यान २९ नोव्हेंबर पासून विमान सेवा

भारत आणि सिंगापूर दरम्यान २९ नोव्हेंबर पासून विमान सेवा भारत आणि सिंगापूर सरकारने दोन्ही देशांदरम्यान व्यावसायिक विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ नोव्हेंबर पासून सिंगापूर आणि भारतातल्या चेन्नई, दिल्ली... Read more »

युरोप मधील ऑस्ट्रीयात आजपासून २० दिवसांची टाळेबंदी(Lockdown) लागू

युरोप मधील ऑस्ट्रीयात आजपासून २० दिवसांची टाळेबंदी(Lockdown) लागू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर युरोपच्या ऑस्ट्रीया या देशात आज पहाटेपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. सर्व दुकानं उपहारगृह पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. तसेच... Read more »

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट मुंबई, दि.२२: सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे... Read more »

दिल्लीत अघोषित ‘प्रदूषण लॉकडाऊन’ जाहीर !

प्रदूषण कमी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा सरकारचा निर्णय नवी दिल्ली, दि.१८: दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने पुढील आदेशापर्यंत सर्व शाळा, महाविद्यालयं आणि वाचनालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.... Read more »

केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणार ९५ हजार ८२ कोटी रुपये

केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणार ९५ हजार ८२ कोटी रुपये नवी दिल्ली, दि.१६: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये अलिकडेच केलेल्या कपातीचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणारआहे. या भारापोटी राज्य सरकारांना कराच्या... Read more »

आता कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या ९९ देशांतून भारतात येणार्‍या नागरिकांना विलगीकरणातून सूट

आता कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या ९९ देशांतून भारतात येणार्‍या नागरिकांना विलगीकरणातून सूट मुंबई, दि.१६: परदेशातून भारतात येणाऱ्या, पण कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या, ९९ देशांमधल्या नागरिकांना आता भारतात आल्यानंतर... Read more »

भारतीय यात्रेकरु यंदा पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देऊ शकणार

परदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केला विश्वास नवी दिल्ली, दि.१२: गुरुनानक जयंतीनिमित्त यंदा सुमारे दीड हजार भारतीय यात्रेकरु पाकिस्तानातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देऊ शकतील, असा विश्वास परदेश व्यवहार... Read more »

केंद्र सरकारकडून राज्यांना अद्यापपर्यंत ११६ कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रांचे वाटप

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 15.77 कोटींपेक्षा अधिक शिल्लक मात्रा उपलब्ध देशभरातल्या कोविड–१९ प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड–१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला २१ जून २०२१... Read more »