Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून ५ लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून ५ लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली/मुंबई, दि. २६: रब्बी-२०२४ हंगामाच्या उत्पादनाची बाजारात आवक सुरु झाल्यामुळे, एनसीसीएफ, अर्थात भारतीय राष्ट्रीय... Read more »

भारतीय कृषी संशोधन परिषद(ICAR) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

भारतीय कृषी संशोधन परिषद(ICAR) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार नवी दिल्ली, दि. २०: भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आहे.भारतीय‌ कृषी संशोधन... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सोयाबीन दुधाचा पोषण आहारात समावेशासाठी प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

सोयाबीन प्रक्रियादारांची गोलमेज परिषद संपन्न मुंबई, दि. ११ : सोयाबीन या पिकात शेतकऱ्याला आर्थिक आधार देऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्वसामावेशक वापर करण्याच्या अनुषंगाने धोरण ठरविण्यात येईल. तसेच छत्तीसगडच्या... Read more »

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान केल्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

शासन निर्णय निर्गमित मुंबई दि. ३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.... Read more »

खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न मुंबई, दि. १ : खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय नियमावलीबाबत पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे... Read more »

काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश          

काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश मुंबई, दि. २८ : राज्यातील काजू दर कमी झाल्याने काजू  उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी  गोव्याच्या... Read more »

नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच होणार प्रत्येकी २ हजार जमा

“नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १७९२ कोटी निधी वितरणास मान्यता” – कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि. २१ : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान... Read more »

कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासह काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

“काजूबोंड रसावर प्रक्रियेसाठीच्या तंत्रज्ञानाकरिता ब्राझीलसोबत सामंजस्य करार करण्यात यावा” – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, दि. २१ :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना... Read more »

“संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करुन देणार” – उपमुख्यमंत्री अजित पवार

वरुड-मोर्शी येथील संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादकांसाठी गेमचेंजर ठरेल मुंबई, दि. १५ : संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची... Read more »

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीमेचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीमेचे आयोजन मुंबई, दि. १२ : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण आवश्यक असून... Read more »