
मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य देण्याची बिल गेट्स यांची ग्वाही मुंबई, दि. २०: राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू... Read more »

कोणतीही चर्चेविना उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव विधानपरिषदेत मंजूर मुंबई, दि. १९: उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरचा विश्वासदर्शक ठराव आज विधानपरिषदेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. यावर बोलू देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली.... Read more »

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत कुटुंबातील एकाच महिलेला शिलाई मशीनचा लाभ मिळणार असल्याची उद्योगमंत्र्यांची माहिती मुंबई, दि. १८: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यासाठी ठाणे येथील जिल्हा... Read more »

“नागरी भागातील बालकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त” – मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. १८: नागरी क्षेत्रातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व अंगणवाडीमध्ये नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात... Read more »

नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली.... Read more »

“लाडकी बहिण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे” – अर्थमंत्री अजित पवार मुंबई, दि. १७: विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून... Read more »

राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार मुंबई, दि. १३: राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय... Read more »

चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निरोप भेट मुंबई, दि. १३ : आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत काँग शियानहुआ यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची... Read more »

अन्न व औषध प्रशासनच्या प्रयोगशाळांना भरीव निधी देणार मुंबई, दि. १२ : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात... Read more »

‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ३१.३३ कोटी रुपये प्रोत्साहन भत्ता वितरीत मुंबई, दि. १२: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये... Read more »