Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन

देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे उतरवण्याचं राज ठाकरे यांचं आवाहन दि. २: संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं... Read more »

बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश 

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“औरंगाबाद-पुणे नवीन द्रुतगतीमार्ग होणार” – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री

औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते संपन्न औरंगाबाद, दि.२४: औरंगाबाद ते पुणे हे सध्या २२५ किलोमीटर असणारे अंतर औरंगाबाद ते पुणे या प्रस्तावित नवीन एक्सेस... Read more »

वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २४ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न मुंबई: शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य... Read more »

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदगीरमध्ये सुरुवात

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदगीरमध्ये सुरुवात लातूर: लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सकाळी ग्रंथ... Read more »

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं उद्यापासून ९५ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होत आहे. उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू होणाऱ्या या संमेलन... Read more »

संजय बियाणी हत्याकांडाची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा नियमित आढावा घेणार

मंत्री अशोक चव्हाण, पोलीस महासंचालकांसमवेत बैठक नांदेड/मुंबई:  नांदेड येथील  बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्येप्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित... Read more »

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती अकोला: अकोला सिंचन मंडळ व अकोला पाटबंधारे विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश पाण्याची बचत व पाण्याचा वापर काटकसरीने करणे तसेच पाण्याचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे... Read more »

इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार : इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती

इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार : इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती मुंबई : मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी... Read more »

“बीड जिल्ह्यातील ब्रीज कम बंधाऱ्यासाठी बनावट तांत्रिक मान्यता; चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करणार” – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

“बीड जिल्ह्यातील ब्रीज कम बंधाऱ्यासाठी बनावट तांत्रिक मान्यता; चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करणार” – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे मुंबई/बीड, दि.१६: बीड जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत हद्दीत मांजरा नदीवरील ब्रीज-कम-बंधाऱ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही... Read more »