Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले! देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू

देशभरात सात टप्प्यात होणार मतदान नवी दिल्ली, दि. १६: देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक १९ एप्रिल ते १ जून २०२४ या कालावधीत... Read more »

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण ५ टप्प्यांत होणार मतदान

जाणून घ्या राज्यात कोणत्या जागेवर आणि कधी होणार मतदान? मुंबई/नवी दिल्ली, दि. १६: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज दि. १६ रोजी पत्रकार परिषदेत आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. देशात एकूण... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

सर्वोच्च न्यायालयाची भारतीय स्टेट बँकेस पुन्हा एकवार चपराक

सविस्तर माहिती जाहीर करण्यासाठी पुन्हा बजावली नोटीस नवी दिल्ली, दि. १५: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) एकत्रित निवडणूक रोख्यांचा डेटा आपल्या वेबसाइटवर प्रकाशित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी सांगितले की स्टेट बँक ऑफ... Read more »

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर

या यादीत महाराष्ट्रातल्या एकही उमेदवाराचा समावेश नाही नवी दिल्ली, दि. २: केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा... Read more »

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे निर्देश मुंबई, दि. २७ : मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या... Read more »

शरद पवार गटाला आठवडाभरात पक्ष चिन्ह देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

शरद पवार गटाला आठवडाभरात पक्ष चिन्ह देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश नवी दिल्ली/मुंबई, दि. १९: पक्ष चिन्हासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला... Read more »

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना अखेर सुपूर्द

“इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास मुंबई दि. १६: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा... Read more »

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी चा ‘निकाल’ लावला !

शरद पवारांना धक्का ! अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल मुंबई, दि. १५: महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणातला निर्णय आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर... Read more »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी उद्या लागणार निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार निकाल मुंबई, दि. १४: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या संध्याकाळी निकाल दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट... Read more »

राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ‘या’ पक्षांकडून उमेदवार जाहीर

राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी ‘या’ पक्षांकडून उमेदवार जाहीर मुंबई, दि. १४: राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागांसाठी आतापर्यंत ५ उमेदवारांची घोषणा झाली आहे. भारतीय जनता पार्टीनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी... Read more »