Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता” – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

“तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता” – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि.२०: राज्यातील शासकीय महाविद्यालये/संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये... Read more »

मालाड येथील रोजगार मेळाव्यात १ हजार ३२५ उमेदवारांचा सहभाग

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ मुंबई, दि. ११: मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज मालाड येथील बीएमसी फुटबॉल ग्राउंड प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता मुंबई, दि. ४: शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे... Read more »

मुलुंड, ठाणे येथे उद्या शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा

मुलुंड, ठाणे येथे उद्या शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा मुंबई, दि. ४: मुलुंड आणि ठाणे येथे आज शनिवार दि. ४ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन... Read more »

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण मुंबई, दि. ४: केंउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेअंतर्गत दि. ३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा द्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त... Read more »

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि.२८ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार... Read more »

कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती

कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती मुंबई, दि. १ : कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या... Read more »

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी

हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती मुंबई, दि. २७: सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि... Read more »

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ मुंबई, दि. २५: महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते... Read more »

मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर

मौलाना आझाद महामंडळामार्फत २३८ लाभार्थींना व्यवसायासाठी कर्ज मंजूर मुंबई, दि. २४: मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत पहिल्या टप्प्यात २३८ लाभार्थ्यांना छोट्या व्यवसायांसाठी प्रत्येकी ३ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.... Read more »