Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“बहुसंख्य हिंदू असलेल्या देशामध्ये जर ‘हिंदू खतरे में है’ असं म्हटलं तर कसं होईल?” – राज ठाकरे

आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी साधला पत्रकारांशी संवाद नाशिक, दि. २०: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक च्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. दौर्‍या दरम्यान त्यांनी माध्यमांशी... Read more »

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन हस्तांतरणास शासनाची मंजुरी

नाशिकवासियांच्या आरोग्य सुविधांमध्ये भर नाशिक, दि. २१: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार नाशिक, दि. २१: जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी... Read more »

“जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार” – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळणार मुंबई दि. १: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता... Read more »

येत्या १५ दिवसात भगूर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं जाणार

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा नाशिक, दि. २६: येत्या पंधरा दिवसात भगूर हे पर्यटन स्थळ घोषित होईल अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी... Read more »

“पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी”  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी”  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली, ५: पुणे-नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी... Read more »

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा नाशिक, दि. ४: नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गुरुवारी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक... Read more »

नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर; जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पालकमंत्री दादाजी भुसे यांचा पाठपुरावा मुंबई, दि.११: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील... Read more »

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश नवी दिल्ली, दि. ८: कृषी उडान योजना २.० ची घोषणा २७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती. प्रामुख्याने डोंगराळ भाग,... Read more »

नाशिक मधील सिडकोचं कार्यालय बंद होणार ! राज्य शासनाचा निर्णय

मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवल्यानंतरच कार्यालय बंद करण्याची जागा मालकांची मागणी नाशिक, दि. ५ : नाशिकमधलं सिडकोचं  कार्यालय बंद करण्याचा  निर्णय राज्य शासनाने  घेतला आहे.  नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची  स्थापना झाली.  नाशिकमध्ये... Read more »