Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Earthquake Bricks

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी विभागात आज सकाळी ७:१५ वा. भूकंपाचे हलके धक्के बसले. रिश्टर स्केल वर या भूकंपाची ३.३ अशी नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून... Read more »
Pratik-Patil Congres -with-Bro-Web

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी काँग्रेस मध्ये चुरस

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. परंतु, भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ स्वतः कडे सामावून घेतला. काँग्रेसच्या नेते मंडळींनी पुन्हा एकदा तो काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. जिल्हा... Read more »
Budget 1 (1)

आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

संसदेत आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुक होण्याआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना... Read more »
Deepika Padukon Tw 2

दिपीका पादुकोण ‘मामि’च्या अध्यक्षपदी

अभिनेत्री दिपीका पादुकोणची निवड मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी करण्यात आली आहे. यापूर्वी ‘मामि’च्या अध्यक्ष अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव होत्या. त्यानंतर आता या पदाची जबाबदारी दिपीका पार... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Gandhi 1

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ “भारत हिंदू महासभे”ची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पाण्डेय हिने उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचा अपमान... Read more »
Devendra Fadanvis Twitter CMO 2

सरकारकडून नांदेड जिल्ह्यातील शहीदाच्या परिवाराला ५ एकर जमीन

मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. २८ जून २०१८ रोजीमहाराष्ट्र सरकारने अशा शाहिदाच्या परिवाराच्या मदतीसाठी ५ एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहीदांच्या परिवाराला... Read more »
Winter Dog

राज्यात थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा मंगळवारी दिला. राज्यात यवतमाळ मध्ये 6.4 अंश सेल्सिअस इतके सर्वांत कमी तापमान आहे. पावसाने दोन दिवसांपूर्वी विदर्भात हजेरी लावली होती.... Read more »
Manikarnika-&-Thackarey

बॉक्स ऑफिसवर मणिकर्णिका आणि ठाकरे ची जादू

बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनावर आधारित ‘ठाकरे’ आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हे... Read more »
Rahul Gandhi 2

गोव्याच्या भाजपा नेत्याकडून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गोव्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन भेट घेतली. गोवा विधानसभेचे उपसभापती आणि आमदार मायकल लोबो या भेटी वेळी पर्रिकर यांच्या सोबत उपस्थित... Read more »
Girish Mahajan Twitter DIO NASHIK 2

अण्णांच्या उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील: जलसंपदामंत्री गिरीश महाजन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या आहेत. कॅबिनेटने लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्र्यांचा सुद्धा समावेश करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असला... Read more »