Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

फडणवीस म्हणाले, “एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून शिंदे काम करतील”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री शिंदें वर उधळली स्तुतीसुमनं मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही... Read more »

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन मुंबई, दि. ४: महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी मुंबई, दि. ३ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी अध्यक्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि त्यांचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासाच्या गतीची चाकं या काळात गतीमान होतील अशी... Read more »

गणेशोत्सवासाठी यंदा रेल्वे २१४ विशेष गाड्या सोडणार

गणेशोत्सवासाठी यंदा रेल्वे २१४ विशेष गाड्या सोडणार मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे २१४ विशेष गाड्या सोडणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे... Read more »

खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत... Read more »

अमरावतीतल्या व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास NIA कडे

अमरावतीतल्या व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास NIA कडे अमरावती: अमरावतीतल्या उमेश कोल्हे या व्यावसायिकाच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयानं NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. हत्येमागचा हेतू, त्यात असलेल्या संस्था आणि या हत्येशी... Read more »

‘मविआ’ तर्फे विधानसभा अध्यक्ष पदासाठी सेनेच्या राजन साळवी यांनी भरला अर्ज

सेनेचे आमदार सेनेचा विधानसभा अध्यक्ष निवडून देतील का? मुंबई, दि. २ : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना उभे केले आहे. पण, महाविकास आघाडी तर्फे कोण उभा राहणार हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या... Read more »

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेनेला धक्का !

महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्या संदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना  अपात्र... Read more »

एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी आजपासून देशभरात लागू

एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी आजपासून देशभरात लागू एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या आयात साठवणूक आणि विक्रीवरील बंदी देशभरात आजपासून लागू होत आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्रालयाने काल राज्य सरकारांचे अधिकारी आणि ८२... Read more »

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी ३ व ४ तारखेला होणार

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी ३ व ४ तारखेला होणार महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल... Read more »