
खादी व ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांची माहिती महाबळेश्वर, दि. १० : महाबळेश्वर येथे मधु पर्यटनासारखा (हनी टुरिझम) प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच मधमाशांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ उभी... Read more »

“हत्तीरोग निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हा” – मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. १०: राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आज (१० फेब्रुवारी) पासून राज्यातील ५ जिल्ह्यांत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेस प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीयस्तरावर राबविण्यात येणाऱ्या... Read more »

राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई, दि. ०५: महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन (कलाकार विभाग २०२४ – २५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन... Read more »

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मुंबई, दि. २८ : महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित... Read more »

पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड देणाऱ्या नंदुरबारच्या योहान गावित यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान नंदुरबार, दि. १७: नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या शेतकरी योहान अरविंद गावित यांनी... Read more »

वैद्यकीय पर्यटन सुरू करण्याच्या पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना मुंबई, दि. १४: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री... Read more »

‘आपले सण आपला आयुर्वेद’ सदरामधून जाणून घ्या ‘या’ ऋतूत आहारात तीळ व गुळाचा समावेश करण्याचे फायदे मागील लेखात आपण पाहिले की शीत आणि रुक्ष गुणांनी वात वाढतो आणि त्याच्या जोडीला येतो तो... Read more »

जगतविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने कलाविश्वासह अवघा देश शोकमग्न मुंबई, दि. १६: जगतविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा... Read more »

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मराठमोळ्या विजया रहाटकर यांची नियुक्ती नवी दिल्ली/मुंबई, दि. १९: भाजपच्या विद्यमान राष्ट्रीय सचिव व राजस्थान भाजपच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती... Read more »

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा मुंबई, दि. २ : दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.... Read more »