Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

फडणवीस म्हणाले, “एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून शिंदे काम करतील”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री शिंदें वर उधळली स्तुतीसुमनं मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही... Read more »

“भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव” – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मांडले अनेक मुद्दे मुंबई, दि.४: शिवसेनेत मोठ्या बंडानंतर सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका लढून दाखवा,... Read more »

अजित पवार यांची विरोधीपक्षनेते पदि निवड

अजित पवार यांची विरोधीपक्षनेते पदि निवड मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र विधानसभेत आज शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. मतदानादरम्यान शिंदे-भाजप गटाच्या बाजूने १६४ तर विरोधात ९९ मते पडली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते... Read more »

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काल झालेलं मतदान अवैध असल्याचे आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन मुंबई, दि. ४: महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

१६४ आमदारांनी केले ठरावाच्या बाजूने मतदान तर ९९ जणांनी विरोधात मुंबई, दि.४ : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने विधानसभेत फ्लोअर टेस्ट पास केली आहे. म्हणजेच बहुमत सिद्ध करण्यात सरकारला यश आले आहे. विधानसभेत... Read more »

इस्कॉनतर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रेला राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ

राज्यपालांनी अंधेरी येथे जगन्नाथ रथयात्रेपुढील मार्ग झाडला मुंबई, दि. ३ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी इस्कॉनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा... Read more »

जागतिक वन महोत्सव उरण येथील बेलडोंगरीवर साजरा

जागतिक वन महोत्सव उरण येथील बेलडोंगरीवर साजरा उरण, दि. ३(विठ्ठल ममताबादे): १ जूलै ते ७ जूलै ह्या जागतिक वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशी... Read more »

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी

उद्या विधानसभेत सरकारची बहुमत चाचणी मुंबई, दि. ३ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी अध्यक्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि त्यांचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासाच्या गतीची चाकं या काळात गतीमान होतील अशी... Read more »

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान

पक्षाचा व्हीप झुगारुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह बंडखोर ३८ आमदारांचं नार्वेकरांना मतदान मुंबई, दि. ३ : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांनी व्हिप झुगारुन राहुल नार्वेकर यांना मतदान केलं. या मतदानाचं व्हिडीओ चित्रीकरण... Read more »

राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष

१६४ मतं मिळवून झाले विजयी मुंबई, दि. ३ : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर आज विजयी झाले. भाजपा, एकनाथ शिंदे गटातले आमदार, बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चू कडू यांच्या... Read more »