Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन;

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मेक्सिकोच्या वाणिज्य दूतांबरोबर चर्चा मुंबई, दि. १०: भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान... Read more »

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज ३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन मुंबई, दि. ९: अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ९: मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र... Read more »

‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’ने गाठला २५० चा टप्पा

‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरा’ने गाठला २५० चा टप्पा मुंबई : विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतर करिअरच्या विविध संधी संदर्भात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात आयोजित ‘छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती... Read more »

मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

“मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ७ : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ... Read more »

“‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे” – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

“‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे” – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन मुंबई, दि. 5: भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार... Read more »

राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

शाश्वत कृषीवर आधारित दुसरी हरित क्रांती आणण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल रमेश बैस डॉ. दीपक धर, भिकूजी इदाते, रमेश पतंगे, गुरु कल्याणसुंदरम सन्मानित मुंबई, दि. 5: राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील... Read more »

‘स्कूप’ वेब सिरीज विरोधात कुख्यात गुंड छोटा राजन ची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

प्रतिमेचा त्याच्या पूर्व संमतीशिवाय गैरवापर केला जात असल्याचा आक्षेप मुंबई, दि. २: सध्या तिहारच्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड राजेंद्र निकाळजे उर्फ ​​छोटा राजन याने ‘स्कूप’ या वेबसिरीजविरोधात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका... Read more »

शिवविचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर राज्यभरात विविध कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, जाणता राजा महानाट्याने उपक्रमांचा प्रारंभ मुंबई, दि. २: छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या... Read more »

मुंबईतील सुविधा आणि सुशोभिकरण प्रकल्पांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

“मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार” – पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई, दि. १: मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत. या सर्व परिसराचे सुशोभिकरण करून पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा... Read more »