Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“‘जय भीम’ हा केवळ एक शब्द नसून ती एक भावना आहे” – दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल

“जेव्हा सर्व शोषितांना शिक्षणाद्वारे सक्षम होता येईल, तेव्हाच माझ्या चित्रपटाचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने साध्य होईल” : था. से. ज्ञानवेल ‘जय भीम’चा पुढचा भाग (सिक्वेल) लवकरच येईल : सह-निर्माते राजसेकर के गोवा/मुंबई, दि.... Read more »

भारतीय सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास पुणे/मुंबई, दि. २६: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांना ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“‘थ्री ऑफ अस’ चित्रपट निसर्गसंपन्न कोकण प्रदेशाच्या पर्यटनाची प्रभावी जाहिरात करणारा ठरेल” – अभिनेत्री शेफाली शहा

‘थ्री ऑफ अस’ ही कोकणातील पार्श्वभूमीवर असलेली नात्यांची नाट्यकथा – अविनाश अरुण, दिग्दर्शक गोवा/मुंबई, दि. २५: “थ्री ऑफ अस”हा महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित नाट्यमय नातेसंबंधांची कथा आहे. अविनाश अरुण यांनी या... Read more »

“काश्मीर फाइल्सने काश्मिरी पंडितांची शोकांतिका पडद्यावर दाखवून त्यांचे वेदनांचे घाव भरण्याची प्रक्रिया सुरू केली” – अनुपम खेर

‘चित्रपटातील माझे अश्रू आणि वेदना खऱ्या आहेत’ गोवा, दि. २३: ‘काश्मीर फाईल्स’ मुळे जगभरातील लोकांना १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची जाणीव होण्यास मदत झाली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेते अनुपम खेर... Read more »

महाराष्ट्र आणि देश यापलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या नाट्यसंस्थांसाठी स्पर्धेची दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र होणार

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची गोवा येथे घोषणा मुंबई, दि ८ : महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना  हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी  दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी  घोषणा... Read more »

५३ व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात १२ आंतरराष्ट्रीय आणि ३ भारतीय चित्रपटांचा समावेश

५३ व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी १५ चित्रपटांमध्ये चुरस गोवा, दि. ७: २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात होणाऱ्या इफ्फी या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ... Read more »

“मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्राला समृद्ध करणार” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त कलावंतांचा केला सन्मान मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील रंगभूमी व चित्रपट सृष्टीची भरभराट करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. राष्ट्रीय चित्रपट... Read more »

पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. १५ : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं... Read more »

“कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

“कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य” – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. ७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती... Read more »

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा ३० सप्टेंबर रोजी आयोजित नवी दिल्ली/मुंबई, दि. २७ : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना साल २०२० चा दादा साहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा माहिती... Read more »