Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

“अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील” – कृषी मंत्री अब्दुल सत्तार नाशिक, दि. २१: जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी... Read more »

“जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार” – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळणार मुंबई दि. १: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

येत्या १५ दिवसात भगूर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं जाणार

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा नाशिक, दि. २६: येत्या पंधरा दिवसात भगूर हे पर्यटन स्थळ घोषित होईल अशी घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. सावरकरांच्या वास्तव्यामुळे भगूर सर्वांसाठी... Read more »

“पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी”  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी”  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली, ५: पुणे-नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावास आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी... Read more »

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा नाशिक, दि. ४: नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गुरुवारी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक... Read more »

नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था मंजूर; जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

पालकमंत्री दादाजी भुसे यांचा पाठपुरावा मुंबई, दि.११: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील... Read more »

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश

कृषी उडान योजना २.० अंतर्गत पुणे व नाशिकसह एकूण ५८ विमानतळांचा समावेश नवी दिल्ली, दि. ८: कृषी उडान योजना २.० ची घोषणा २७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आली होती. प्रामुख्याने डोंगराळ भाग,... Read more »

नाशिक मधील सिडकोचं कार्यालय बंद होणार ! राज्य शासनाचा निर्णय

मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवल्यानंतरच कार्यालय बंद करण्याची जागा मालकांची मागणी नाशिक, दि. ५ : नाशिकमधलं सिडकोचं  कार्यालय बंद करण्याचा  निर्णय राज्य शासनाने  घेतला आहे.  नाशिक मध्ये १९७० मध्ये सिडकोची  स्थापना झाली.  नाशिकमध्ये... Read more »

नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) च्या गळीत हंगामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

साखर कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी; नाशिक सहकारी साखर कारखाना सुरु झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक, दि. २१ : सहकारी  साखर  कारखाने  सुरु होणे  शेतकरी व  सभासदांसाठी  आनंदाची  बाब ... Read more »

नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक

नाशिक महापालिकेचे खत प्रकल्पातील ट्रेनिंग सेंटर आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविण्यास ‘महाप्रित’ उत्सुक नाशिक, दि. २५ : नाशिक शहरासाठी ईव्ही चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याची महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रोद्योगिकी मर्यादित (महाप्रित)... Read more »