Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Amit-Rajn-Gadkari

युतीच्या चर्चेसाठी शहा, गडकरी आणि राजनाथ सिंह जाणार मातोश्रीवर ?

युतीच्या चर्चेसाठी शहा, गडकरी आणि राजनाथ सिंह जाणार मातोश्रीवर ? लोकसभा निवडणुका जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता युतीबाबत चर्चा करण्यासाठी आता भाजपचे दिल्लीतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते... Read more »
Uddhav-Vs-Amit-WEB

उद्धव ठाकरे यांचा अमित शहां समोर १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विरोधक एकत्र येत असल्यामुळे भाजपने शिवसेनेसोबत युती करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Vinod Tawade Award tw

सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता पुरस्कार विनोद तावडे यांना जाहीर

सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता पुरस्कार विनोद तावडे यांना जाहीर ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ व ‘नरोत्तम सेखसारिया फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ‘सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... Read more »
Trophy 1

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा… दरवर्षी महाराष्ट्र शासन नाटक, लोककला, मराठी चित्रपट, कीर्तन, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, शाहिरी, नृत्य, तमाशा, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित... Read more »
Prashant-Kishor-FB-Cover-Web

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मातोश्रीवर

निवडणुकीच्या काळात शिवसेनेची प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रर्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत... Read more »
NCP Png File

राष्ट्रवादीच्या मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा यंदाचं वर्ष निवडणुकीच वर्ष असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. पक्षांतराचा हंगामही आता सुरु व्हायला लागला आहे. त्याची सुरुवात मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या चार जिल्हाध्यक्षांनी आपले राजीनामे पक्ष... Read more »
Anand Teltumbade

डॉ. आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

डॉ. आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा मुंबई हायकोर्टाने आज प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.... Read more »
NCP Clock PNG

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी 3 फेब्रुवारी रोजी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगमच्या जाहीर सभेत भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच पवार म्हणजे... Read more »
Ramesh Bhatkar Justdial 2

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर काळाच्या पडद्याआड

  मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रमेश भाटकर ह्यांचं स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झालं. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी,... Read more »
BMC-Building-Night-Pic

मुंबईकरांना खुशखबर …अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही.. मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा आर्थिक अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सादर केला. महापालिकेने कोणतीही नवी करवाढ केलेली नसल्याने हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देण्यासारखा ठरला आहे.... Read more »