Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईकरांना खुशखबर …अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही

BMC-Building-Night-Pic

अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही..

मुंबई महानगर पालिकेचा यंदाचा आर्थिक अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सादर केला.

महापालिकेने कोणतीही नवी करवाढ केलेली नसल्याने हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी सुखद अनुभव देण्यासारखा ठरला आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात ३०,६९२.५९ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

महसूली खर्चाकरिता २०२.४४ कोटी आणि आर्थिक भांडवली खर्चाकरिता १७३.२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *