Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

१० हजार तरुणांनी घेतली नागा साधू बनण्याची दीक्षा

अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर),  हरिद्वार या चार वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. कुंभमेळ्याच्या काळात अनेक जणं नागा साधू बनण्याची दीक्षा घेतात. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा 10 हजार तरुणांनी... Read more »
Supreme Court

अंतरिम अर्थसंकल्पा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

अंतरिम अर्थसंकल्पा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत सादर केला. त्यानंतर वकील मनोहर लाल शर्मा यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंत काही तासांच्या आत त्या... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Gandhi 1

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीदिनीच गांधी प्रतिमेला गोळ्या घातल्या.. म. गांधी घायाळ “भारत हिंदू महासभे”ची राष्ट्रीय सचिव पूजा शकून पाण्डेय हिने उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचा अपमान... Read more »
Rahul Gandhi 2

गोव्याच्या भाजपा नेत्याकडून राहुल गांधींवर कौतुकाचा वर्षाव

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गोव्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवारी आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची स्वतः विधानसभेत जाऊन भेट घेतली. गोवा विधानसभेचे उपसभापती आणि आमदार मायकल लोबो या भेटी वेळी पर्रिकर यांच्या सोबत उपस्थित... Read more »
Rahat Fateh Ali Twitter 7

ईडीकडून पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना नोटीस

परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना नोटीस बजावली आहे. २०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर राहत फतेह अली खान यांची तपासणी करण्यात आली होती. विमानतळावर... Read more »

केंद्रकडून महाराष्ट्राला ४ हजार ७१४ कोटींची आर्थिक मदत

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त भागासाठी ४ हजार ७१४.२८ कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे. एकूण सहा राज्यांना केंद्र सरकारने ७,२१४.०३ रुपयांची आर्थिक मदत मदत जाहीर केली असून ४ हजार कोटी रुपयांची मदत... Read more »
George Fernandes 1

“माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस ‘कोकण रेल्वेचे निर्माता’”

कामगार चळवळीचे पितामह तसेच देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी दिल्लीत एम्स निधन झाले. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच सोबत अनेक राजकीय नेत्यांनी... Read more »
Rahul-n-Parrikar-Web

राहुल गांधी यांनी घेतली मनोहर पर्रिकर यांची घेतली सदिच्छा भेट

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा विधानभवनात आज भेट घेतली. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले असुन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गंभीर आजारी असूनही या अधिवेशनाला... Read more »
George Fernandes 1

कामगार चळवळीचे जनक जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

कामगार चळवळीचे जनक जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन माजी संरक्षणमंत्री तसेच कामगार चळवळीचे पीतामह जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरू होते.... Read more »
Mehul-Choksi-Scam-1

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार पंजाब नॅशनल बँकेची फसवणुक करून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी... Read more »