Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
George Fernandes 1

कामगार चळवळीचे जनक जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

कामगार चळवळीचे जनक जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन माजी संरक्षणमंत्री तसेच कामगार चळवळीचे पीतामह जॉर्ज फर्नांडिस यांचं आज वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरू होते.... Read more »
Mehul-Choksi-Scam-1

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार पंजाब नॅशनल बँकेची फसवणुक करून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Subramaniam Swamy 1

प्रियांका गांधी ह्यांना मानसिक आजार: सुब्रह्मण्यम स्वामी

भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर सणसणीत टीका केली आहे. प्रियंका गांधी यांना बायपोल्ट्री नावाचा मानसिक आजार असून, तोल सुटल्यावर त्या लोकांना मारहाण करतात.... Read more »

७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज संपूर्ण देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. राष्टपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलकच राजपथावर अनुभवायला मिळाली. या सोहळ्यात दक्षिण आफ्रिकेचे... Read more »

प्रजासत्ताक दिना निमित्त गुगल ची खास मानवंदना

आज सर्वत्र भारतात 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने गुगलनेही खास डुडलद्वारे मानवंदना दिली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी... Read more »

बाबासाहेब पुरंदरे यांना यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना... Read more »
PRANAB MUKHARJEE 1

भारतरत्न पुरस्कार जाहीर

देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान... Read more »