Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजार रुपयांपर्यंत वाढीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

“सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर, दि. २०: सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर) येथील आदिवासी... Read more »

“ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार” – मंत्री दीपक केसरकर

“ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार” – मंत्री दीपक केसरकर मुंबई दि. १४: ठाणे येथील ‘फ्लेमिंगो पार्क’च्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडा समितीमध्ये निरी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेते पदाच्या दिशेने” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

“केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेते पदाच्या दिशेने” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार ठाणे, दि. ६: सातत्याने लोकांमध्ये राहणारा व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल... Read more »

ऐरोली-काटई नाका रस्ता प्रकल्पातील पारसिक डोंगरातील डावा बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

“पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली – काटई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या... Read more »

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

गणांक गणेशमूर्ती प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे, दि. २७ : ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के यांच्यावतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती... Read more »

“विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्री ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात झाले सहभागी मुंबई, दि. २७: ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित... Read more »

महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आढळले नव्या प्रकारचे पठार;

हवामान बदलामुळे प्रजातींच्या अतिजीवितेवर होणाऱ्या परिणामांविषयीची या पठारावर मिळू शकेल माहिती ठाणे, दि. २०: समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर क्वचितच आढळणारे बसाल्ट दगडाचे पठार (याला ‘सडा’ असेही म्हणतात) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत आढळले... Read more »

“‘माझे ठाणे’ ही भावना लक्षात ठेवून स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे, दि. ३ :  ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझे ठाणे’ ही... Read more »

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे विद्यार्थ्यांना सांगणार नेमकी कशी होते मतदार नोंदणी

१८ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे हे मतदार  जनजागृतीचे विविध  उपक्रम राबवित  असतात.  याच जनजागृतीचा  भाग म्हणून ... Read more »

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी सोडण्याची घोषणा

विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर घेतला निर्णय ठाणे, दि. १४: विनयभंग  प्रकरणी  गुन्हा  दाखल  झाल्यानंतर  राष्ट्रवादीचे नेते  आणि आमदार  जितेंद्र आव्हाड  यांनी  आमदारकी  सोडण्याची  घोषणा  केली आहे.  मराठी चित्रपटाला  विरोध केल्याप्रकरणी त्यांना ... Read more »