Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Anand Teltumbade

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे नक्षलवादी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केले. डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा पुणे न्यायालयाने... Read more »
Majhya Navaryachi Bayko

वाचा माझ्या नवऱ्याची बायको मधला नवीन किस्सा

झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललीय. राधिका सुभेदारनेे शनायाला आपली सवत म्हणून घरी आणलं. राधिका आणि तिची सासू या दोघींनी मिळून शनायाला चांगलंच कामाला लावलंय.... Read more »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र भारतीय रेल्वेकडून पराभूत

66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे करण्यात आलं आहे. कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय रेल्वेने महाराष्ट्र संघाचा पराभव केला. 20-47 ने महाराष्ट्राला रेल्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता पुढचा... Read more »
Dry Fruits 640x426

झटपट तयार करा सुक्या मेव्याची चटणी

झटपट तयार करा सुक्या मेव्याची चटणी साहित्य : मोठ्या आकाराची चिंच. एक चमचा बेदाणे, दोन चमचे किसलेला गूळ, थोडे काजू, एक चमचा तीळ, अर्धा चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड, एक चमचा भाजून सालं... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Medha Kulkarni 400

हेल्मेट सक्ती विरोधातल्या आंदोलना दरम्यान आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची 

हेल्मेट सक्ती आंदोलनात आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची  १ जानेवारीपासून पुण्यामध्ये वाहतुक पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे. त्याच निषेधार्थ आज पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पुण्याच्या भाजपा... Read more »
CIDCO Logo 600x460

सिडकोच्या 1100 घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला

म.वा. प्रतिनिधी/ नवी मुंबई:- नवी मुंबईतील सिडकोच्या घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला होणार असल्याने सिडकोच्या 1100 घरांसाठी 60 हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सिडकोच्या योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. सिडकोमध्ये... Read more »
SHIVSENA TIGER

मेट्रो स्टेशनला शिवसेना भवन नाव देण्याची शिवसैनिकांची मागणी

मेट्रो स्टेशनला शिवसेना भवन नाव देण्याची शिवसैनिकांची मागणी सध्या मुंबईमध्ये मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचं काम वेगाने सुरु आल्याचे दिसत आहे. ही मेट्रो तयार होण्यापूर्वीच मेट्रो स्टेशनच्या नावासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार वाद निर्माण... Read more »
Earthquake Bricks

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी विभागात आज सकाळी ७:१५ वा. भूकंपाचे हलके धक्के बसले. रिश्टर स्केल वर या भूकंपाची ३.३ अशी नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून... Read more »
Pratik-Patil Congres -with-Bro-Web

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी काँग्रेस मध्ये चुरस

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. परंतु, भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ स्वतः कडे सामावून घेतला. काँग्रेसच्या नेते मंडळींनी पुन्हा एकदा तो काबीज करण्यासाठी जोर लावला आहे. जिल्हा... Read more »
Budget 1 (1)

आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

संसदेत आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुक होण्याआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी ११ वाजता दोन्ही सभागृहांना... Read more »