Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सिडकोच्या 1100 घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला

CIDCO Logo 600x460

म.वा. प्रतिनिधी/ नवी मुंबई:- नवी मुंबईतील सिडकोच्या घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला होणार असल्याने सिडकोच्या 1100 घरांसाठी 60 हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सिडकोच्या योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. सिडकोमध्ये आतापर्यंत सुमारे 60 हजार अर्ज प्राप्त झाले असून 42 हजारहून अधिक अर्जांचे पेमेंट स्वीकारले आहेत.

१ रूम किचन आणि १ बेड रूम किचन च्या घरांची मागणी बाजारात अजूनही वाढतेच आहे. सिडको येत्या काळात अल्प उत्पन्न आणि माध्यम गटासाठीची घरे मोठ्या प्रमाणात बांधण्याचा विचार करत आहे. गेल्याच वर्षी सिडको ने जवळपास ९० हजार घरांची सोडत घोषित केली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *