Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Anna-Hajare-FB-PP-WEB

मागण्या मान्य ! अखेर सात दिवसांनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

राळेगणसिद्धी: लोकपाल कायदा अंमलबजावणी, लोकायुक्त नेमणूक, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. सरकारच्या विनंतीनंतर अण्णांनी सात... Read more »
Nanar-Rajapur-Refinary-Web

नाणार रिफायनरी प्रकल्प : सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल

  रत्नागिरी : कोकणात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्याचे सरकारने आहे. कोकणातील नाणार परिसरातील १५... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Anna-Hajare-FB-PP-WEB

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला

सुभाष भामरे-गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. ह्या भेटीमध्ये सुभाष भामरे आणि गिरीश महाजन ह्यांनी... Read more »
Anna-Hajare-FB-PP-WEB

मोदी सरकार खोटं बोलत आहे : अण्णा हजारे

अहमदनगर: राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारने स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी आणि लोकपाल नियुक्ती करावी या मागणीसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. आता सत्तेत असलेलं सरकार खोटारडं... Read more »
DEVENDRA FADANVIS 3

अण्णांच्या उपोषणाचं राजकारण केलं जातंय : मुख्यमंत्री

सातारा: सर्व विरोधक अण्णांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यांनी अण्णांना नावे ठेवली असेच लोक आज आम्ही आण्णांच्या पाठीमागे आहोत असे सांगून उपोषणास पाठींबा देत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... Read more »
Aarakshan-Web

खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू

खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक आरक्षण महाराष्ट्रात लागू लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील लोकांच्या आरक्षणा संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याचे... Read more »
Raj Thackarey

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा शिवसेनेननंतर आता राज ठाकरे यांनीही अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मनसे पाठिंबा असल्याचे एका निवेदनाद्वारे घोषित केले आहे. त्यात ते म्हणतात कि “राज्य सरकारला विश्वासात न घेता सी.... Read more »
NCP Png File

परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे

  परभणी: परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी जिल्ह्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परभणीत राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी... Read more »
Bribe 1

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले बीड: पुरवठा विभागातील चौकशीच्या अहवालाची पूर्ण माहिती देण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. बीड येथील शासकीय निवासस्थानी अप्पर जिल्हाधिकारी... Read more »
Earthquake Bricks

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्याने पुन्हा अनुभवले भूकंपाचे धक्के पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी विभागात आज सकाळी ७:१५ वा. भूकंपाचे हलके धक्के बसले. रिश्टर स्केल वर या भूकंपाची ३.३ अशी नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून... Read more »