Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ६, १०, ११ आणि १२ मे रोजी पोस्टल मतदान करता येणार

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ६, १०, ११ आणि १२ मे रोजी पोस्टल मतदान करता येणार

बीड, दि. 5 : बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणारे 230 बीड विधानसभा मतदारसंघात दि. 6, 10, 11 आणि 12 मे रोजी पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीड लोकसभा मतदारसंघात इतर दहा जिल्ह्यातील मतदार असलेले मतदारांना यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश असून ते दि. 6, 10 आणि 11 मे रोजी तहसील कार्यालयातील, तहसीलदार यांच्या दालनात पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तेथे मतदान करू शकतात.

तर दि. 12 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथेही उर्वरित अधिकारी, कर्मचारी मतदान करू शकतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *